Find the Latest Status about मैत्री म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री म्हणजे काय.
Sarita Sawant
नाते ना रक्ताचे ना गोत्याचे तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे ना ओळखीचे ना पाळखीचे तरी साथी आहे सुखं दुःखाचे ना माज कसला ना कसला अहंकार नाते आहे निस्वार्थाचे ना तू मोठा ना मी मोठा नाते हे अतूट विश्वासाचे सर ना याला दुसऱ्या नात्याची गरज ना याला कोणाच्या होकाराची तुझं तू माझं मी असलं तरी माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे जीवाला जीव देणारे नाते हे हक्काने जपलेले मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले. सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता
रोहित साव
प्रेम म्हणजे काय? खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं ज्यांना मिळाला आहे त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय?
आशिष जिकमडे
स्वप्न म्हणजे काय? माहीत आहे का तुम्हाला नाही ना तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?
कविमनाचा शाम
विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे शिवाजी,, तुटलेल्या तारेतून निघणाऱ्या सुरांचा राग म्हणजे शिवाजी,, शिवाजी म्हणजे काय,,
Mamta Gaikwad
प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे आई प्रेम म्हणजे बाबा प्रेम म्हणजे नातं प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......
Shilpa Suryavansi
कळताच नाव तुझे अंगावर काटे माझ्या उद्भवले पण यायचे सर्वांना तुझ्या गावी कळले त्यांना तुझे नाव जीवनाचे आहे मृत्यू हे सत्य नाव अमर जीवन म्हणजे काय