Nojoto: Largest Storytelling Platform

New माणूस कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणूस कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणूस कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

worldofpoetry__

HUmanity माणूस कविता मराठीकविता मराठीशायरी walkingalone

read more
जणु वाटेलाही हजार वाटा फुटाव्या...
एकाच मुखातुनी लाख वाचा फुटाव्या...
मनी भावनांचा जसा ओलावा आटावा...
उगाच माणुसकीचा मग फक्त एक दिखावा...

~श्रेयाG

©worldofpoetry__ #HUmanity #माणूस #कविता #मराठीकविता #मराठीशायरी 
#walkingalone

SATYAJIT ANANDRAO JADHAV

emotionalstory # माणूस कविता # आयुष्य # मनातले बोल # काश # जिंदगी # समाज

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Uttam Karmalkar

माणूस म्हणून जगताना कवी गणेश याची कविता #मराठीकविता

read more
mute video

राजेंद्रभोसले

माणूस

read more
आज का सुविचार  देवा माणूस असा कसा उफराटा
स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।।
 ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा
लाचारी पत्करून करतोय बोभाटा
पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा
स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।।
 टपून जरीबसलं असलं गिधाड
 सत्याचाच घरीं नेहमी घबाड
नियतीच्या दारी संचिताचा साठा
माउलीच्या घरीं  सत्याचा रेठा।।२।। माणूस

somnath gawade

माणूस तंत्रज्ञानाच्या
एवढा पुढे जावा की,
मोबाईल ऐवजी
माणूस जास्त
सांभाळला जावा. #माणूस

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस

Dhanashree Kale

माणूस

read more
mute video

Sonali Gholap

माणूस

read more
माणसाच्या गर्दीतील हरवलेला माणूस शोधतेय मी .......😢
आज नाहीतर उद्या मिळेल अशी ☺आशा मनात ठेवतेय मी....☺ माणूस

somnath gawade

शासकीय
सेवाकालावधीत
तुम्ही अधिकारी म्हणून
जास्त आणि माणूस
म्हणून कमी वावरत
असाल तर निवृत्तीनंतर
शिपाई सुद्धा ओळख
देत नाही. #माणूस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile