Nojoto: Largest Storytelling Platform

New तडजोड meaning Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तडजोड meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडजोड meaning.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

तडजोड

read more
आवड आणि निवडीचा
संयोग कधी घडत नाही,
माणूस जगतो तडजोडीवर
कुणावाचून अडत नाही..! तडजोड

Rasika Chalke

तडजोड 

प्रत्येक वेळी माणूस 
प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग 
माणसाला ती सवय होऊन जाते 
घावघालणारा  मात्र घाव घालत राहतो 
कुठवर  चालत राहणार  समजत नाही 
तुटणारी नाती तुटू नये म्हणून 
तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो 
ज्याला आपण जीवापाड जपतो 
तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो 
अन आपण त्यावेळी  भकास नजरेने 
एकटक समोर पहात रहतो 
तेव्हा मन  आतून रडत असत........ 


स्मृतिगंध  कविता संग्रह 
सौ. रसिका चाळके #तडजोड

नामदेव पाटील

तडजोड #Quote

read more
🔴तडजोड....!!

जीवनात असावा तडजोडीचा पर्याय
मनापासून मिळेल सर्व गोष्टींना न्याय
तडजोडीने जीवन फुलवावे
अमर्याद समाधान प्रत्येकांने  मिळवावे

  ©नामदेवपाटील ✍ तडजोड

The SagaR Kurve

कहते है तुम लिखते बोहोत खुबसुरत हो 
क्या करे तुम दिखती भी तो बोहोत खुबसुरत हो #tarif
#fealing 
#meaning
#tum

pooja d

तडजोडी च नातं
किती दिवस टिकणार ।।
कधी न कधी ते
गळुन च पडणार ।। #तडजोड #तडजोड_नसावी #नातं #वेदना

Kishan Joshi

life #Learning #Meaning #perspective love

read more
The perspectives for doing things have stronger impact on what you are learning.... #life 
#learning 
#meaning 
#perspective 
#love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile