Find the Latest Status about घरावर वीज पडते का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरावर वीज पडते का.
Swapnil Parab
पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल देवीदास यांच्या रहिवासी घरावर एक झाड कोसळले. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी हरवळे येथील तलाठ्याना सदर घराची जागेची पाहणी करुन पीडित व्यक्तीला नि: शुल्क दिलासा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ©Swapnil Parab डिचोलीत घरावर झाड कोसळले #rain #News
Aनुभा
नफरत की आग नफरत की जगह ,बो देते हैं बीज मोहब्बत का।देखें कौन जीतेगा,प्यार का पौधा कि शोला नफरत का। बीज.... मोहब्बत का...
Prerna Rathore
जीवन में आस तब तक नहीं छोड़ना जब तक भगवान सांस और साथ, एक साथ न छोड़े। ©Prerna Rathore #बीज आस का
गोरक्ष अशोक उंबरकर
अजूनही मला कळत नाही तू अशी का वागतेस..? माझी प्रत्येक गोष्ट तुझी असूनही तू माझ्याकडे का मागतेस...? इतके ओळखीचे असूनही तू इतकी का लाजतेस..? लाजताना खळी मध्ये मात्र लाजवाब दिसतेस.. परकी असून सुध्धा मला तू जवळची का भासतेस ..? खरं सांग प्रिये मला माझ्यावर किती प्रेम करतेस..? ©गोरक्ष अशोक उंबरकर दूर दूर का पळते स