Nojoto: Largest Storytelling Platform

New तीच आमची प्रार्थना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तीच आमची प्रार्थना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तीच आमची प्रार्थना.

    PopularLatestVideo

Jayu

आमची मुंबई

read more
 आमची मुंबई

RJ कैलास नाईक

#तीच रूप #nojotophoto

read more
 #तीच रूप

ज्ञानेश्वर मुसळे

तीच प्रेम #Quote

read more
असा काय गुन्हा झाला,
की तु आता म्हणतेस 
मी ओळखत नाही त्याला. तीच प्रेम

nitin pawar

आमची माय मराठी

read more
आमची माय मराठी 

धरुनी हात तिचा, 
घेऊनी पेन्सिल पाटी,
शाळेचा लळा लावते,  
अशी आमची माय मराठी...  

अभिमान आम्हा असे, 
जगी हे नाव मराठी, 
बोलतो वाणी या ओटी, 
अशी आमची माय मराठी... 

शब्दाचा डाव मांडुनी, 
लिहितो आई मराठी, 
नात्यातील बंध गुंपिते, 
अशी आमची माय मराठी.....

लिहिण्या अवघड असे, 
हा मोठा मान मराठी, 
काना, मात्रा, वेलांटी, 
अशी आमची माय मराठी.... 

नितीन पवार नागुरकर, 
9921429995 आमची माय मराठी

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची

Rajendrakumar Shelke

तीच सखी💐

read more
कितना अच्छा होता अगर मैं 💐तीच सखी💐
************************

तीच सखी
सांगे *मला,*
गीत गाते
प्रित *फुला,*

तू सोबती
भीती *नसे,*
मन माझे
काही *असे.*

गंध प्रित
धुंद *झाली,*
जलधारा
येत *खाली.*

दूर जाता
होई *भास,*
माझ्या मनी
तूच *खास.*

मजसाठी
तूच *प्राण,*
प्रेम लाभो
हाच *वाण.*

सारे काही
सांगे *तुला,*
सख्या तूच
प्रित *फुला.*
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तीच सखी💐

sadanand bhogan

शाळा आमची छान होती... #story

read more
mute video

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

चोरीला गेली आमची जमात ...

read more
mute video

दत्ता इनामदार

आमचे दैनिक आमची बातमी #मराठीविचार

read more
mute video

kishor

तीच माणसं भेटतात...! nojoto

read more
बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार
 हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...!
#nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile