Nojoto: Largest Storytelling Platform

New तिच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्या.

    PopularLatestVideo

Monica Bora

@तिच्याविना## #मराठीकविता

read more
mute video

Neeraj Shelke

कितीही नाही म्हंटल तरी आठवण यायची राहत नाही , 
कारण तीला आठवल्याशिवाय माझा दिवसच जात नाही !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #आठवण #तिच्याआठवणी

Prem Chopade

तिच्यापुढे सगळं फिकच...। #Shayari

read more
वेड लागे जीवाला पाहून तुला ।
पास असुनी तुझीही आस मला।
सुगंध भोवती माझ्या जसा प्राजक्ता फुला। एक क्षणही दुरावा ना लागे जिवा। तिच्यापुढे सगळं फिकच...।

arjunwrites

#तिच्यातला मी

 तिला एकदा जाऊन भेटावेसे वाटतं
तिच्यासोबत एकदा  टपरीवर चहा घेवास वाटतं

तिने jr डोळ्यात पाहिले तर अलगद गालातच हसावं वाटतं
मनातलं सगळं तिला एकदा सांगूनच टाकावं वाटतं........

#arjunspeaks1104 #तिच्यातला#मी
#drarjunmore

शब्दमय पवनकुमार तिकटे

डोळ्यामध्ये तिच्याही..... love गझल.... #nojotovideo

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो.. तिच्या स्वागतास मी अग्रही होतो.. तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो.. तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव् #marathi #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #मराठीचारोळी #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
तिच्या स्वागतास मी अग्रही होतो..
तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो..
तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव्हतो..
..तरीही
तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
 तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
तिच्या स्वागतास मी अग्रही होतो..
तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो..
तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव्

कवी दिपक सोनवणे

तिच्यासाठी #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack आता नकोत फक्त पेटत्या मेनबत्या
द्यावे जश्यास तसे उत्तर
नकोत फुकटची अस्वासने
हवे आमच्या प्रश्नाला उत्तर तिच्यासाठी

priyanka vast

तिच्यासाठी #

read more
*तिच्यासाठी*

काही लिहायचे म्हटले की तिची बदनामी , भीती असते. खूप जपून सारे करायचे. जराही चुकून तू चूकीच्या ठिकाणी काही केलसं की, तू गेलीस. संपले सगळे एकाएकी. आत्ता पुन्हा नव्याने आयुष्य उभारायचा प्रयत्न जरी केला न तर अजून जखम देणार. सारखे तूला नकारात्मक वाटणार. मुलगी म्हणजे दिल्याघरची असते. माहेरी पाहुणी होते; भलेही मूलगी आहे. तेवढाच डोईवरला भार!!! औक्षण करण्यासारखी तिची कामसू वृत्ती. स्वत: ला विसरून सगळ्यांचे करताना थकताना जराही विसावा घेईपर्यंत ती कुठे दिसत नाही. सगळ्यांत तिचा दिवस पूर्ण होतो. तरीही ती काही बोलून दाखवत नाही. आईवडीलांची जपलेली सुमन असते

स्पंदन पियाचे
piyuu✍️✍️ तिच्यासाठी #

yogesh atmaram ambawale

खूप प्रेम करायचो तिच्यावर
तरी तिच्यापासून दूर दूर राहायचो.
तिला नाही हो,
तिच्या तीन तीन भावांना घाबरायचो..
☺️😊😉😄🙄🤣😂 खूप घाबरायचो
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेम #loversdiary #माझे_मला_कळले_नाही #मीशोधतोयउत्तर #collab #तीन_तिगाड़ा_काम_बिगाड़

Milind Reshma Vinayak Thik

तिच्यातला मी.... माझ्यातली ती.... #thought #मराठीप्रेम

read more
ती नायिका नसावी
गायिका असावी...
मी तिच्यासाठी कंपोझ केलेली 
तोडकी मोडकी गाणी तिने फक्त
 माझ्यासाठी गावी...

©Milind Reshma Vinayak Thik तिच्यातला मी....
माझ्यातली ती....

#thought
loader
Home
Explore
Events
Notification
Profile