Nojoto: Largest Storytelling Platform

New व्हिडिओ गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्हिडिओ गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्हिडिओ गाणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

motivational

mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

Barat

हॉट व्हिडिओ #वीडियो

read more
mute video

Chandrakant Ghodeswar

व्हिडिओ 3 #RitualsSpeech

read more
mute video

Bharat Bandiwadekar

विनोदी शॉर्ट व्हिडिओ

read more
mute video

Abhishek Mirekar

@abhishekmirekar.. ट्रेंडिंग व्हिडिओ #Society

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile