Find the Latest Status about आवती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवती.
Dileep Bhope
आता नुसते लावायचे फोटो स्वार्थापुरती करायची पुजा आरतीला ओठ नुसते हलवायचे अर्थप्राप्ती श्रेष्ठ, भावार्थ खुजा ©Dileep Bhope #आरती
shanky thube
आवडी निवडीच्या त्या गोष्टीला अखंड सवडी चं दोरखंड मिळालं तर त्या आवडी निवडीच्या गोष्टीला कवडीची किंमत राहत नाही ... 📝शंकर ठुबे आवडी
SONU SUTHAR
पूजा पाठ और संस्कार, मम्मी से करती है वो प्यार बीते साथ सात साल खुशी गम में साथ थे हम हर हाल ईश्वर का दिया सबसे खूबसूरत तोहफा हो तुम हर पल खुशियां पाओ तुम आरती तुम्हारे सारे सपने सच हो जाए आरती को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं ©SONU SUTHAR आरती
ओंकार कुलकर्णी
**श्री परशुराम आरती** १) ।। "आरती परशुरामा।। ।।निज देवाधिदेवा, ब्राह्मण देवा।। ।।" वेदतवजवळी ।। ।। तुच " शस्त्राधि दाता," अस्रांचा दाता।। ।।आरती परशुरामा।। २)।।" भृगुकुळी अवतारी।। ।।तुच पंच पराक्रमी, पंच पराक्रमी।। ।।चिरंजीवी झालासी।। ।। तुच मज कृपा करिसी।। धृ.. ३) ।।"अन्याय बहु केला।। ।।" तेंव्हा क्षत्रिय वधिला, सहस्रार्जून वधिला।। ।। "उग्ररूपी झालासी ।। ।। "शीघ्र शांत हो देवा, शांती हे देवा।। धृ.. ४) ।। "विष्णु रुपी अवतारी ।। ।। "तुम्ही ब्राह्मण कैवारी, विप्राचा कैवारी।। ।।" कृपाळु झालासी।। ।।" परशु धारण करिसी , धारण करिसी।। धृ.. ** लिखित ** ओंकार कुलकर्णी** परशूराम आरती