Nojoto: Largest Storytelling Platform

New ऊन लागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऊन लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऊन लागणे.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

0c8a604ff36ca7d5a2cb11baf173cdd6

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#ऊन

56 Views

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

ऊन पडतांनाही तुझी परवानगी घेतं 
नाजूक कळीसाठी ते पहा ना,अगोदर कोवळं होतं ! #ऊन 
#परवानगी
3ecf17ffdcf2879da796e5173c429777

Jitendra KumarYadav ( jitu)

 चोलना ऊन का

चोलना ऊन का #nojotophoto

8 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

सैरभैर उन्हात न्याहळताना
शुभ्रमेघ दाटले आकाशी
पानाफुलांत डाव खेळून
सावली विरते झाडांपाशी

तप्तउष्ण झळ अंगणी
वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते
सुगंधीत फुलांची नशा
उधळून सांगते नाते

ऊन जरासे पाऊसवारे
एकसंध होऊन बागडले
किमया साऱ्या आभाळाची
सप्तरंगी इंद्रधनु उलगडले

वादळांची गिरकी भोवती
ढगांमधून सूर दुमदुमले
लाटांवरच्या गरम वाफेने
पाण्यासह शीतयुद्ध दंगले

तहानलेला पक्षी चातक
व्याकुलतेने साद घालतो
मेघगर्जना नभात होते
पावसाचा थेंब पाझरतो

                          ( किमया.... ऊन पावसाची )

                                ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची

किमया.... ऊन पावसाची #poem

14 Love

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

 ऊन/उन्ह #NojotoPhoto

ऊन/उन्ह Photo #nojotophoto

5 Love

e85e96ce1ed32984ea80dc686c3993a8

sagar sabale

पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा,
भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा.

एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा,
थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा.

हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची,
उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची.

घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला
मग काय एकत्रचं सगळे,
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला
ऊन वारा पाऊस पडतचं राहिला...


 
✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला
ऊन वारा पाऊस पडतच राहिला..
#leftalone

ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone

5 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तुला आठवत असतो मी दिवस रात्र 
आठवणीत तु माझी होऊन जातेस 
सुरू असतं शब्दाचं ओठी येण्याचं सत्र 
येतेस जेव्हा ऐकायला तेव्हा ऊन,वारा भासतेस  ! #आठवण 
#ती 
#ऊन #वारा 
#मराठी
da291e0119e9ada9d5c9ca14cbbedbef

Mo k sh K an

उलझ सी गई है कहीं, कविता
उस पुरानी ऊन की तरह
जो स्वेटर से उधाड़ी थी
और सुलझाती ही नहीं
चाहे जितना भी जतन कर लो

कई गिरह हैं उस ऊन में 
जो अक्सर सलाइयों से लिपट कर
फंदों को फांस लेती हैं
फिर ना सुलझते बनता है
ना साँस आती है ऊन #hindinama #tassavuf #skand #kavishala
fca27bfcec4f4f7089377593a804a8a8

निलम घाडगे

ऊन जरा जास्तच आहे
-सौमित्र
#MeriKavita

ऊन जरा जास्तच आहे -सौमित्र #MeriKavita

3,205 Views

d15d0c781f3f23667a42f031835625e3

मंतरलेली लेखणी

 #मन #पाऊस #डोळे #ऊन #चारोळी #मराठी
aaee2341ae19abfe19504a9bcabf1dbe

Radhika Mali

उगवत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
सारे जग सुखी असो । 
तुझ्या नावाचा जयजयकार असो ! 

तळपत्या दिनकरा
 माझे तुला वंदन असो 
सर्व कामे सुरळीत होवो 
कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो 
सारे जग आनंदी राहो 

मावळत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
दिवसभर थकलेले जीव 
अन्नाने तृप्त होवो
 सर्वांना सुखाची निद्रा येवो

 दिनकरा , दिनकरा 
माझे तुला वंदन असो
 सारे जग सुखी असो 
माझी इच्छा पूर्ण होवो 
तुझ्या नावाचा जयजयकार असो !
Radhika Mali मागणे

मागणे

8 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे
a415472150bb7f19380459d89c4b32f7

Ravindra Singh

'हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की'

न हुआ करो नाराज हमसे,
चाहे भले ही दो चार बातें 
सुना लिया करो हमें।

हम जानबूझ नहीं दुखाते तुम्हारा दिल,
अगर बाहर से नहीं तो,
अपने दिल से सुन लिया करो हमें।

कहते हैं कि दिल की बातें दिल ही समझता है,
होती हैं दफन इसकी बातें इसी में,
इसी से सच्चा प्यार उपजता है।

हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की
होने पर नाराज उधड़वा तो मनाने पर तुम्हें ,
मन चाहा स्वेटर लिए अपने बुनवा लिया करो हमें।

न हुआ करो नाराज हमसे,
चाहे भले ही दो चार बातें,
सुना लिया करो हमें।

हम जानबूझ नहीं दुखाते तुम्हारा दिल,
अगर बाहर से नहीं तो 
अपने दिल से सुन लिया करो हमें।

©Ravindra Singh
  हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की...

हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की... #Quotes

216 Views

0b550e4da0abcd07f23929620f405713

shivanshu pandey

मेरे मोहल्ले की कहानी  क्या कह दूँ 
क्या कह दूँ
मैं उस ऊन वाले
की कथा
था कभी जो ऊन लादे
इस गली में घूमता
रंगून के रेसे बताकर
झूठ भी था बोलता
ऊन जिसका सदा
उन अमीरों को महंगा लगा
वो मर गया
पूरी रात ना था घर गया
वो मर गया
वो जाड़े की शाम थी
कौड़ी ना आज साथ थी
तीनो विधवाओं की भूख थी
राह उसकी देखती
वो चमकता चाँद था 
उस बढाते पूस का
था तो कपकपात। मगर
लौट कर जाएगा न घर
डर, बहनो की भूख का
उस ऊन वाले की कथा

रोज जो बाट जोहती
चूल्हा जलातीं है
संसार के तावे पे सपनों
की रोटी पकाती है
घंटी सुनते ही जो दौड़ 
आती है
लौट कर आंगन में वो
चूल्हा बुझाती हैं

वो दो हड्डी कंकाल का
अकेले था झेलता
छत और चूल्हे की व्यथा
दुखते पेटों की दास्तां
उस ऊन वाले की कथा

ऊन के वो रंग सारे
वो उन चहरों में चाहता था
इसलिए तो ऊन लादे
गली शहरों में घूमता था
कपकपाती देह में वो 
तेज बोलता था यही
की गुलगुल गुलाबी ऊन
ऐसी ना पाओगे कहीं
वही फटी पतलून संग
जर्जर सी बुशट 
में बिलखती तस्वीर
से लिपटा हुआ खत
शब्द खत के गूंजते थे
शाम सुबह दोपहर
कि खुद खाना बाद
देकर तीनों को जहर
खत में वो दो के चिल्लर
भी तो थे
जो जहर खाने को बाबा
ने चहेते को दिए
मुस्कराता था आज वो
अंतिम गोला बेचकर
आज तो जलसा मनेगा
मंद मंद ये सोचकर

फूलता था ना समाता
चिल्लारों को देखकर
जेब में खोंस लेता
हर बार नयन सेककर

बचपन तो था वहीं
पर सपने गरीबी ले गयी
था कमाता तो क्या हुआ
उम्र महज चौदह की थी

साइकल चलाता जा रहा
था ठाकुर के खेत से
हो गयी गलती उस रात
लौंडे से सेठ के

धुत्त होकर , गाली सुनाता
चला रहा था कार भी
जो गलती पहलें हूई थी
हो गई इस बार भी

बुढ़िया दौड़ी सुन हाल
अपने लाल का
चिथड़े कंकड़ से बीनकर
चूर लायी कंकाल का

बहन बोली हे पापी
शत कोटि प्रभात दिए होते
ना हो पाया इतना तो
राखी वाले हाथ दिए होते

कचहरी बैठी अंगूठे लगवा गए
बुढ़िया पहले इसके कुछ कहती
गुंडे घर मे आ गए

हत्या नही दुर्घटना कहकर 
कालिख भी पोत गए
और फेक चिल्लर मुँह पर
कर स्वाभिमान पर चोट गए ऊन वाले कि कथा
#मेरा भारत महान

ऊन वाले कि कथा #मेरा भारत महान

5 Love

a415472150bb7f19380459d89c4b32f7

Ravindra Singh

'हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की'

न हुआ करो नाराज हमसे,
चाहे भले ही दो चार बातें 
सुना लिया करो हमें।

हम जानबूझ नहीं दुखाते तुम्हारा दिल,
अगर बाहर से नहीं तो,
अपने दिल से सुन लिया करो हमें।

कहते हैं कि दिल की बातें दिल ही समझता है,
होती हैं दफन इसकी बातें इसी में,
इसी से सच्चा प्यार उपजता है।

हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की
होने पर नाराज उधड़वा तो मनाने पर तुम्हें ,
मन चाहा स्वेटर लिए अपने बुनवा लिया करो हमें।

न हुआ करो नाराज हमसे,
चाहे भले ही दो चार बातें,
सुना लिया करो हमें।

हम जानबूझ नहीं दुखाते तुम्हारा दिल,
अगर बाहर से नहीं तो 
अपने दिल से सुन लिया करो हमें।

©Ravindra Singh 'हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की...

'हम जैकेट नहीं, ऊन हैं तुम्हारी मोहब्बत की... #Quotes

13 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade


    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

#हेचि मागणे आता

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे....
#NojotoVideo

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

40 Views

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 किंमत मोजावी लागते

किंमत मोजावी लागते #nojotophoto #Life_experience

10 Love

d9e0ae7f4678a2eaca8d5227aa2c60e8

Kumar vishal

मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. 
आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते..
सोडून तुला मी कसा ग जगावं .. 
तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते..

©Kumar vishal हुरहूर लागते..
#Love

हुरहूर लागते.. #Love #poem

10 Love

1828bc879414a86bf08981e558de6ed8

Varsha Bhole

कठोर हृदय नाही ना तुझे 
थोडे समजून घेणं ना मन माझे
मनाला घोर लावते तुझे असे बोलणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

ओढ होती मजला भेटीची
तुझ्या समवेत निवांत बोलण्याची
नव्हते काही दुसरे माझे असे मागणे
हृदयी घाव देते तुझे असे वागणे....

साऱ्या सीमा झाल्या दूर
तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर
समवेत आयुष्यभर  तुझ्या चालणे
हृदयी घाव देते तुझे असे
वागणे....

©Varsha Bhole #तुझे असे वागणे

3 Love

da291e0119e9ada9d5c9ca14cbbedbef

Mo k sh K an

सूरज की आज पिटारी से हम चुनें धूप की ऊन
और चढ़ा कर धुन्नी पर कहते हैं धुनिया धून

तकली पर उसे चढ़ा कर हम फिर बुनते हैं धागे
गोल गोल तकली के चक्कर बस चलते हैं आगे
जब साज उँगलीयों में हामिल हो, है हर साँस सूकून
सूरज की आज पिटारी से हम चुनें धूप की ऊन

बुनते हैं एक नूर का मफ़लर ख़ूब सलाई खींचे
उल्टे फंदे, सीधे फंदे, कुछ ऊपर कुछ नीचे
हाथों में परवाज़ रक्स हो बन कर आज जुनून
सूरज की आज पिटारी से हम चुनें धूप की ऊन

ओढ़ के मफ़लर फिर जाएँगे रात भंवर से मिलने 
अंधेरों की आस्तीनों पर मोती जुगनू के सिलने 
रग रग में फिर रजे रौशनी जैसे बहता खून
सूरज की आज पिटारी से हम चुनें धूप की ऊन

~ धूप की ऊन @ उदासियाँ

©Mo k sh K an ~धूप की ऊन
#उदासियाँ_the_journey 
#Zen 
#Hope 
#optimism 
#determination 
#mokshkan 
#Nojoto
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

पैंजण.............

            पाहता मोहक साैंदर्य तुझे,
            पाण्यालाही लाजवित होत;
            न्याहाळत अबोल प्रेम तुझं,
            गोडबोली पैंजण छनछन वाजलं होत..! #पैंजण#प्रेम#लाजणे#तू
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

जगावेतर सर्वांना लागते

सुंदर या आयुष्याला‌ 
सुखदुखातून फुलवावे लागते
जबाबदारीच्या ओझ्याखाली
स्वत:लाही शोधावे लागते
        
विस्कटलेल्या आयुष्याची घडी
एका बाजूनेच दुमडावी लागते
समाधानाची ईस्त्री त्या
सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते
        
प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर
कधी अणवाणीही चालावे लागते
संपत नसलेली पायवाट.‌..
उगाचच हसून चालावी लागते
        
आयुष्याचा अर्थ ज्याला कळला
त्याला क्षणालाही थांबवावे लागते
कुणा वेळाने कळेल न कळेल
जगावे तर‌ सगळ्यांना लागते
         
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  जगावे तर सर्वांना लागते

जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता

167 Views

c40598340837ea320eadf549bfb0f66a

Shabbir Ahmad

चार पंतियाँ ऊन रेपिसटो नाम 
coment me zarur btana dosto

चार पंतियाँ ऊन रेपिसटो नाम coment me zarur btana dosto

2,568 Views

22f48f9ebd19e2cfdb028b284910c174

TubeLights

छोटी सी बात तेरे साथ, 
सुबह से शाम तक खींचता रहूँ मैं ,
बड़ा मन करता है ।


सारा दिन तेरी तस्वीर खींचता रहूँ मैं ,
बड़ा मन करता है ।।

©TubeLight तोसे नैना लागे ...

तोसे नैना लागे ... #Love

1 Love

25a58711552b2c35bfc0db1283c597e6

Akshit Ojha

वो बदुआयें देते रहे ,मुझे दुआएँ लगती रही  लागे रहो 
#yourquote

लागे रहो #yourquote

0 Love

59ab067a5c67b4c93fc8af8bc2bc11cf

दूध नाथ वरुण

जी नहीं लागे सजना मेरो, नैना बाट निहारे।
कब अइबो हम याद करी,हे सजना सांझ सकारे।।

©Doodh nath varun
  #जी नहीं लागे

#जी नहीं लागे

1,674 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile