Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभसकाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभसकाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभसकाळ.

Related Stories

    PopularLatestVideo

dadaso bankar

 #शुभसकाळ

Raju Birajdar

*स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!* 
*कधी कुठला रंग सांडेल,* 
*कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,* 
*फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात...*😊
 💐*शुभ सकाळ*💐

©Raju Birajdar #good_morning #शुभसकाळ 

#vacation

pooja d

प्रभू ! दे सुबुद्धी मज
सत्कर्म हातून घडू दे ।
कुबुद्धी येईल जेव्हा
तिथेच ती सडू दे ।। #शुभसकाळ #विचार_प्रवाह

Amit satam

mute video

Nitesh Prajapati

OPEN FOR COLLAB🌷♥️.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसकाळ मित्रहो 😊. 💐👍👌 #रमणीय #marathiwriter #marathi marathiquote #YourQuoteAndMine #मराठी #marathiquotes #मराठीलेखणी #yqtaai

read more
प्रकृति  का अद्भुत संगम,
 जैसे रमणीय वादियों का नज़ारा,
जहां हो शांत बहती सरिता,
नीला हो उसका पानी,
आजू बाजू वादियों का हो सहारा,
बादल भी अपने रंग में हो,
और बादलों से सफेद रंगोली बनाई हो,
बड़ा सुकून भरा नजारा है,
जब सरिता का पानी,
आगे जाकर सागर में समाया हो। — % & OPEN FOR COLLAB🌷♥️.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसकाळ मित्रहो 😊. 💐👍👌

#रमणीय #marathiwriter #marathi #marathiquote

Dr. Sunil Haridas

माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु #Quote #nojotophoto

read more
 माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु

sandy

💐सकाळ असते सुगंध💐 💐सकाळ असते दरवळ💐 💐सकाळ असते तारुण्य💐 💐सकाळ असते हिरवळ💐 💐सकाळ म्हणजे श्वास💐 💐सकाळ म्हणजे प्रेमाचा ध्यास💐 💐सकाळ असते नवी पाल #Quote #nojotophoto

read more
 💐सकाळ असते सुगंध💐
💐सकाळ असते दरवळ💐
💐सकाळ असते तारुण्य💐
💐सकाळ असते हिरवळ💐
💐सकाळ म्हणजे श्वास💐
💐सकाळ म्हणजे प्रेमाचा ध्यास💐
💐सकाळ असते नवी पाल

tejas shejwal

शुभ सकाळशुभासाकळgmgoodmorning #sunflower #शिक्षण

read more
तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा
तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा
तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा
तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा
अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा
उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा
तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.. ..

  स्वामी विवेकानंद

         🙏🌸 शुभ सकाळ 🌸

©tejas shejwal शुभ सकाळ#शुभासाकळ#gm#goodmorning

#sunflower

tejas shejwal

शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळ #gm#Good# #Woman #शिक्षण

read more
*ज्याचे जसे चरित्र असते,*
*त्याचे तसेच मित्र असतात.*
*शुध्दता तर विचारांमध्ये असते.*          
*माणूस कुठे पवित्र असतो,*
*फुलातसुध्दा किडे असतात,*
*दगडातसुध्दा हिरे असतात.*
*वाईट सोडून चांगले बघा.*
*माणसातसुध्दा देव दिसेल3 Full stop*
 🙏 शुभ सकाळ🙏,

©tejas shejwal शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ #gm#good#

#Woman

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think
loader
Home
Explore
Events
Notification
Profile