Nojoto: Largest Storytelling Platform

New एकांती मज समीप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकांती मज समीप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकांती मज समीप.

    PopularLatestVideo
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

आवडतं मला एकांतात राहायला नको वाटतं आजकाल कोणासोबत ही मिसळायला जेव्हा मी माझ्या सोबत असते तेव्हा खूप खुश आणी सुखी जीव असते. विनाकारण कोणाशी बोलाव पण  नाही वाटत. अलिप्त राहण्यावर जास्त भर असतो माझा...
जगाच्या कोपऱ्यात एक माझंही अस्तिव आहे. जिथं मी आणी माझी मीच... आवडते एकांतात रमायला.

©hemlata mandle
  #sadak #एकांत #एकाकी #एकटीच
88e0b50fe25307fbde47994d01e66e5c

कृष्णा

शब्दांची व्याधी जडली,
मज अपराधी ठरवू नये...
मौनाची सवयच नडली,
मज विद्रोही मानू नये...

©Krishna #मज....✍️

#मज....✍️ #thought

11 Love

3af8685ef59a8665c37ceab522c65afb

KANHAIYA

जिंदगी के किसी भी मोड़ में यारों प्यार के चक्कर में ना पड़ना
क्योंकि या तो वो बेवफा हो जाते हैं या फिर हमें बेवफा कर जाते हैं

©KANHAIYA मज

#walkingalone

11 Love

1860333eabc62fab18848fc2a9e03f73

Rohit Jamod

बन्दा मुसाफिर हे।
कल अयथा,
आज हे,
ओर कल का क्या पता,
आज मोका मिल्ला हे।
जिलो।

©Rohit Jamod
  #जिन्दगिका मज#
079982de05c7a22b4f216332b0e63bd7

आशुतोष आर्य "हिन्दुस्तानी"

||एकांत का शोर||

"मनुज,
जो मोहमाया से सजा,
संग सर्व श्रृष्टि का मजा,
अनुज - अग्रज का प्रेम-बंधन,
न कोई क्लेश, न कोई क्रंदन,
वो खुशनुमा,
वो नवजुबा,
क्या जानेगा रिश्तों का जोड़?
क्या सुनेगा "एकान्त का शोर"?"

©आशुतोष आर्य "हिन्दुस्तानी" "एकांत का शोर"

#आशुतोष_आर्य 
#एकांत 
#एकाकी 
#संबंध 
#पीड़ा 
#alone
373c165f17728b8726511665ab557ee2

Ganesh

मज समद्यानला नमस्कार

मज समद्यानला नमस्कार #मराठीविचार

27 Views

066811aab7a3e073fd1b62ee2f65b250

vaishnavi chingale

नातं

निभावणारे कमी असतात,

निभावतोय हे भासवणारे खुप असतात..! #नातं #निभावणे #एकाकी #एकाकीजगणे #एकांत #वसू
d062c04164b2f8f5808ee54e647f56f1

Jitendra Kumar

मज आ गया

मज आ गया #लव

46 Views

fe2750f78a92ffdfc6f5214f84729132

HP

इश्क करने की जुनून सर पे सवार है...!
एक रिवाज है कि समीप जाने से रोक देती है। समीप

समीप

10 Love

78338ac0df90aa6192870e2928f909f3

उ.सु

मज हिंद जयती
मज हिंद जयती

#RepublicDay
#umeshbaviskar
#उ.सु
#marathipoem

मज हिंद जयती मज हिंद जयती #RepublicDay #UmeshBaviskar #उ.सु #Marathipoem

4,869 Views

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

किती छळतोस मज कान्हा !!

किती छळतोस मज कान्हा !!

79 Views

9bc29268a27bc72f9df6b08638d4022d

Rohidas maharaj Sanap

# मज नाही हात पाय

# मज नाही हात पाय #मराठीपौराणिक

27 Views

1644c234140184ea0de885d2ed924aea

कविता आणि बरंच काही

 कुणी सावरले मज नंतर ....?

कुणी सावरले मज नंतर ....? #nojotophoto

7 Love

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

#OpenPoetry मन साथ सोडत आहे...
इच्छा नष्ट होत आहेत...
भावना शून्य होत आहेत...
गर्दीचा किळस वाटायला लागला आता...
आता हव्यास फक्त अंधाराचा... मज हवाय अंधार फक्त

मज हवाय अंधार फक्त #Shayari #OpenPoetry

14 Love

6517ef7700ffa9f7cb3fe3871b9ce129

Anurag Sonawane

दवबिंदू पाहता क्षणी मी 
आल्या साथ सोबतीच्या आठवणी 
मज मी तुझ्यातच पाहता.... 

- अनुराग सोनवणे मज मी तुझ्यातच पाहता...

मज मी तुझ्यातच पाहता... #story

5 Love

066811aab7a3e073fd1b62ee2f65b250

vaishnavi chingale

झाडापासून वेगळं झालेलं प्रत्येकचं पानं,
कचरा बनुन मातीत मिसळत नसतं, तर त्यातली काही पानं, माझ्यासारख्या एखाद्याच्या 'डायरीत 'आठवण' म्हणुन जपली पण जात असतात ! #वसू #पाने #dairy #एकाकी #एकांत #अभास #प्रश्न #उत्तर
317908d3c90e8b543474941e89301288

SD writes

आठवणी तुझ्या
कधी न संपणाऱ्या
गर्दीत असूनही
मनाला एकाकी करणाऱ्या..

 SD writes✍🏻 #प्रेम #आठवण #मन #एकाकी #एकांत
#मराठी_कविता  #प्रेम_चारोळी #चारोळी
317908d3c90e8b543474941e89301288

SD writes

आठवणी तुझ्या
कधी न संपणाऱ्या
गर्दीत असूनही
मनाला एकाकी करणाऱ्या..

 SD writes✍🏻
 #प्रेम #आठवण #मन #एकाकी #एकांत
#मराठी_कविता  #प्रेम_चारोळी #चारोळी
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

बग तो क्षण मज आठवला

बग तो क्षण मज आठवला

27 Views

9a686038be48b5ce9789863c627c3c23

amit

 काय हवे मज माहीत नाही

काय हवे मज माहीत नाही #nojotophoto

5 Love

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

असे वाटते मज 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

झुळझुळणाऱ्या त्या झऱ्यांचे 
खळखळणारे पाणी पाहून 
किलबिलणाऱ्या पक्षांसोबत 
नाचनाचूनि गाणे गाऊन 
दूर सारेन पर्वत सारे 
जे देती मजला ललकारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

फेसळणाऱ्या त्या लाटांचा 
अथांग असा हा सागर पाहून 
सागरातील माशांसोबत 
हितगुज सांगून जावे वाहून 
दूर सारेन तुफान सारे 
जे रोखतील माझी वाट वाहणारी 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांचा 
चमचमणारा रुबाब पाहून 
आकाशातील ताऱ्यांसोबत 
जावे चमकून, त्यांच्या सवे राहून 
दूर सारेन तो धूमकेतू 
जो रोखेल माझी वाट चमचमणारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

 - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #Dream 
असे वाटते मज 
#jkpoetess

#Dream असे वाटते मज #JKpoetess #मराठीकविता

10 Love

f38f43d06862da2e044348a845d29924

rahul suralkar

एक तुतारी दया मज आनुनी केशवसुत

एक तुतारी दया मज आनुनी केशवसुत #poem

10,266 Views

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...

अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी... #मराठीकविता

13 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...

अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी... #मराठीकविता

10 Love

84170d75bb85b5d0dc6149ae7d152c5a

Rahul Sontakke

देव जरी मज कधी भेटला

#diwalimemory

देव जरी मज कधी भेटला #diwalimemory #मराठीकविता

27 Views

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

असावी तू सखे मज सोबती 

स्वच्छंदी💞

असावी तू सखे मज सोबती स्वच्छंदी💞 #poem

108 Views

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

जे विसरता ही येत नाही..
 आणि आपल ही होत नाही...,
 ते आसत पाहिलं प्रेम...!

©pranav... समीर

समीर
#Hopeless

समीर समीर #Hopeless

7 Love

6ddd871f66a7e8c50f410a60c8794fc1

Praveen ji

#छत्तीसगढ़ के समीप वाले राज्य

#छत्तीसगढ़ के समीप वाले राज्य #विचार

99 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile