Nojoto: Largest Storytelling Platform

New चिमणे अग ए चिमणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिमणे अग ए चिमणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिमणे अग ए चिमणे.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

चिमणे....

read more
 चिमणे....

Kailas Tidke

ते बघ, सूर्यान पृथ्वीला बाहुपाशात घेतलं...
या घायाळ चिमनीला
का तू एकट सोडलं?
                       ®कैलास #चिमणी

Silkesha S.

चिमणी स्वप्न....

read more
...................... चिमणी स्वप्न....

अश्रु माझे सोबती

छोटासा चिमणा🐥

read more
काळ छेड काढतो 
जिवंनाचा खेळ मांडतो
अश्रु नेहमी जमीनीवर सांडते 
माझ्या जिवनांची मी व्यथा मांडते
 काळ हा छेड काडतो छोटासा चिमणा🐥

Miss.Joshi

#एक छोटी चिमणी#

read more
एक छोटी चिमणी
फांदीवर येऊन बसली
वेड्यासारखी झाडावर
काहीतरी शोधू लागली
दिसत नव्हते तिला 
तिचे छोटे घरटे
घरट्यांमध्ये होती 
तिची छोटी पिल्ले
पिल्लांसाठी चिमणी
अश्रू ढाळू लागली
सैरावैरा झाडाला 
गिरक्या मारू लागली

©Miss.Joshi #एक छोटी चिमणी#

Sanika Chavan663

चिमणी मराठीकविता Sanikachavanquotes bestfriends

read more
त्या इवल्याशा जीवावर काय लिहाव,
ज्याच्या डोळ्यात निरागसते च कुंपण दिसावं,

एक क्षणभर थांबून त्याला पहावं,
आणि त्याच्यात च संपूर्ण विसावुन जावं!

जेव्हा मला एकटेपणा वाटावा,
तेव्हा मला तिचा चिवचिवाट भासावा!

आपआपल्या विश्वा मध्ये ती संतपणे उड़ते आहे,
हे जग किती क्रुर आणि निष्ठुर आहे हे ती पाहते आहे !

जीव इवलासा आहे, पण निस्वार्थ आहे,
तिच्याही चिवचिवटाचा काहीना काही अर्थ आहे !

©Sanika Chavan663 #चिमणी 
#मराठीकविता 
#Sanikachavanquotes

#bestfriends
loader
Home
Explore
Events
Notification
Profile