Nojoto: Largest Storytelling Platform

New ठाऊक कसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठाऊक कसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठाऊक कसा.

Related Stories

    PopularLatestVideo

R M Gaygol

कुणास ठाऊक #गंधाली #poem

read more
mute video

Sachin Gharat

का कुणास ठाऊक

read more
का कुणास ठाऊक
                                              माझ्या आयुष्यात तू आलीस
का कुणास ठाऊक
                                           मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं
का कुणास ठाऊक
                                                   हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय
का कुणास ठाऊक
                                                  मी तुला भेटण्यास आतुर झालो
का कुणास ठाऊक
                                                    मी तुला माझ्या श्वासात जखडलं
का कुणास ठाऊक
                                                 मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं
का कुणास ठाऊक
                                                       तुला माझी बनवण्याची इच्छा होती
का कुणास ठाऊक
                                               मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं
           
                                                    जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता
                                     जर श्वास माझाच थांबणार होता
                                      जर अश्रू माझेच ओघळणार होते
                                               जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं
                                                का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक
                                                :- सच्चू का कुणास ठाऊक

Dr Mangesh Kankonkar

का कोणास ठाऊक ??? #कविता

read more
का कोणास ठाऊक मी कधी तुझा होऊन गेलो,
आता फक्त तु आणि तुच आहेस सर्वत्र,
का कोणास ठाऊक मी गुंतत गेलो तुझ्यात,
तुच झालीस माझी सखी आणि मैत्रीण,
का कोणास ठाऊक तुझी ओढ लागत गेली,
अशी ओढ जी मला स्वतःपासून दूर नेत गेली,
का कोणास ठाऊक ???

- मंगेश काणकोणकर. का कोणास ठाऊक ???

Rutu Nirale

#Strings ठाऊक नाही

read more
mute video

Ajay Dilip Ghanekar

असं का??, कुणास ठाऊक 🤔? #मराठीविचार

read more
mute video

Tormal Bharti

असा कसा रे तू #poem

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

Prakash Gamare

तु ऐकणार नाही हे ठाऊक असूनही #nojotophoto

read more
 तु ऐकणार नाही हे ठाऊक असूनही

Akshay Patil

आयुष्य एक #उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले #कविता

read more
mute video

Rajni kant dixit

#rishi भाऊक सब्द

read more
जमी का सितारा अलविदा हो गया
जो अब आसमां का तारा बन गया
जिसकी अदाकारी देखते थे कभी
जो कभी पास अपनो से दूर हो गया.

rajnikantdixit ✍️ #Rishi भाऊक सब्द

Shashank Patil

काय होतं कुणास ठाऊक...😅😅 #Shayari #pyaar #ishq #mohabbat #शायरी

read more
दुसरीकडे मी
कितीही फुशारक्या मारत असेल,
पण तू समोर आलीस ना
की काय होतं कुणास ठाऊक
पण माझी बोबडीच वळते... काय होतं कुणास ठाऊक...😅😅
#shayari #pyaar #ishq #mohabbat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile