Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याची आता झाली उजवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याची आता झाली उजवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याची आता झाली उजवण.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

काळोख्या रात्रीनंतर                  उगवण ज्याला जमत .../जगही  त्याच्यापुढेच नमतं...//

©Kailas Tidke #उगवण

Ajinkya Pawar

आता सवय झालीय

read more
mute video

Pragati Meshram

आयुष्याची वाट

read more
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट

Avinash lad

आयुष्याची भेळ..

read more
mute video

shraddha guhe

आयुष्याची सुरुवात #Poetry

read more
आयुष्य
वाटते की मोकळा श्वास घ्यावे, 
चार भिंतींच्या बाहेर निघावे, 
चार- चौघात बसावे, 
त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. 

वाटत की जी स्वप्न आधी पाहिली
त्यांना साकार करावी, 
खुप केला दुसऱ्यांचा विचार
आता थोडा स्वत:चा करावा. 

घ्यावी उंच भरारी
आकाश गाठायचा, 
पुन्हा सुर्योदय करून
     नवीन आयुष्याचा.... 
                   -श्रध्दा गुहे

©shraddha guhe आयुष्याची सुरुवात

ChetaN Gangurde

#साथ आयुष्याची #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile