Find the Latest Status about माझी सर्वजण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी सर्वजण.
Suraj Girigoudanavar
तु रूसतेस तेव्हा, दिसतो तूझा चेहरा क्यूट, होतात माझे शब्द म्यूट.. तु रागावतेस तेव्हा, होतात तुझे गाल लाल, मला वाटे तु टोमॅटोची साल.. तु हसतेस तेव्हा, येते तुझ्या गालावर खळी, मला वाटे तु गुलाबाची कळी.. -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..
Vin's Bansode
भुरकट भुरकट दिसते सगळे अजून पाऊस थांबला नाही आहे वेळ अजून जिवलगा अजून येणार नाही माझी कविता माझे यमक जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक
Ajay Dilip Ghanekar
अशा लोकांपासून नेहमीच सतर्क रहा जे फक्त तुमचा वेळ भागवण्यापूर्तीच वापर करतात. ©अजय घाणेकर ✒️ माझे विचार माझी लेखणी
Sharmila'S Diary
फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच ना, तुझीच छाया...!!! माझे पंख, माझा थवा, त्यांना बळ द्यायला, तू साथीला हवा...!!! माझे आकाश, माझे क्षितिज, यांच्या पुढे न्यायला, फक्त तू सोबत हवा...!!! फक्त तू सोबत हवा...!!! #Sharmilasdiary #uwots फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच न