Nojoto: Largest Storytelling Platform

New चिराई राहती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिराई राहती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिराई राहती.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीचारोळी

read more
स्वप्नांचे आयुष्य किती...?
स्वप्नपूर्ती साठी जो पर्यंत घेत नाही गती.
सकाळी मरते जिवंत होते राती
स्वप्नांचे आयुष्य इतकेच राहती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुंदर असा विषय आहे
स्वप्नांचेआयुष्य किती? 
#स्वप्नांचआयुष्यकिती

हा विषय
अक्षय थोरात यांचा आहे.
#co

Rashmi Hule

अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला शिंकले जरी कोणी,साशंकता जनात सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... अशी कशी ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #भीतीआहेमनात

read more
अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला
पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला
शिंकले जरी कोणी,साशंकता जनात
सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... 
अशी कशी ही देवा,वेदना जगाची
करे रुग्ण सेवा, ताटातूट पिलांची 
डाॅक्टर, नर्स आणी कुटुंबे पोलिसांची
वाटेवरी डोळे येतील कधी परतुनी
सेवेत रत राहती घरास अंतरुनी
जावे घरी जरी तर भीती आहे मनात 
ना जाणे उद्या मी तरी राहीन का जीवंत 
पाहू नका ना आता त्यांच्या तरी अंत 
राहूनी घरात आपण, पाळू थोडा एकांत 
कृपा करून देवा,ठेव सर्वांना सुरक्षित... 🙏🌹🙏
 
अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला
पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला
शिंकले जरी कोणी,साशंकता जनात
सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... 
अशी कशी ह

Secret Quotes

हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म

read more
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही,
खरं तर तिची पण नाही लावून घेतली,
व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते,
मनाला नाही,
प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ
या जगात चाललाय की ते आपण पण करतोय
कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत,
खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची
परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी
त्या शब्दाचा उपयोग होत आहेत,
किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या
शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या
जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत,
काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी
गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख
घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का?
बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा
विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती
होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती.
-AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile