Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणाल तर भोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणाल तर भोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणाल तर भोळी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..

✍️Sushil Kedare

#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

read more
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏

जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद,
घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️

जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज,
हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️

जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास,
हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️

सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं,
याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

SanDeep KŚm

#माझी कवीता @@एकदा म्हणुन तर बघ$$

read more
😊एकदा म्हणून तर बघ😊

कोण म्हणतं धनु फक्त आकाशात पडतो एकदा होळीच्या रंगांना आयुष्यात रंगवुन तर बघ.......
बोलायलाओठ थकू दे किंवा शब्द कमी  पडू देत पण एकदा मला तुझ्या मनातलं बोलून तर बघ........
जीवन जगायला आयुष्य कमी पडलं असं वाटेल तुला फक्त मला एकदा माझ्या सोबत जगायच आहे असं म्हणून तर बघ.....
थांबायला आयुष्यभर थांबेल त्या जीवनाच्या वाटेवर पण मला आवाज देऊन थांबून तर बघ......
जन्मोजन्मी किंवा सात जन्म साथ देईल तुझी असं तर म्हणणार नाही पण जीव आहे तोपर्यंत तुझा हात व तुझी साथ सोडणार नाही.....
 एकदा  तुझी साथ व तुझा हात देऊन तर बघ........😊😊

                                                            :-संDeep ksm #माझी कवीता @@एकदा म्हणुन तर बघ$$

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

सुतार अक्षय

कुणाला गुलाब देणं म्हणजे प्रेम नव्हे, तर त्याला त्या गुलाबासारख ठेवण म्हणजे प्रेम... 🌹❤️

read more
कुणाला गुलाब देणं म्हणजे प्रेम नव्हे,
तर त्याला त्या गुलाबासारख ठेवण म्हणजे प्रेम...
🌹❤️ कुणाला गुलाब देणं म्हणजे प्रेम नव्हे,
तर त्याला त्या गुलाबासारख ठेवण म्हणजे प्रेम...
🌹❤️

लक्ष्मीकांत भावे

होळी रे होळी #Society

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile