Nojoto: Largest Storytelling Platform

New जगातील सर्वात विषारी साप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगातील सर्वात विषारी साप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगातील सर्वात विषारी साप.

Related Stories

    PopularLatestVideo
9bc29268a27bc72f9df6b08638d4022d

Rohidas maharaj Sanap

कर्ण (जगातील सर्वात दानशूर व्यक्ती )

कर्ण (जगातील सर्वात दानशूर व्यक्ती ) #nojotovideo

43 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

आई#माॅ#mother#माई#जगातील सर्वात मोठं सुख

आईमाॅmotherमाईजगातील सर्वात मोठं सुख

15,985 Views

129d33926ccb7d26400c7f26554bbdc9

Aflatoon

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत!कुंभलगड किल्ला

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत!कुंभलगड किल्ला #मराठीसंस्कृति

37 Views

03d4185909f7945741b7fb3020e0374d

Ritu Patil

प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनूभुती.....
प्रेम म्हणजे हृदयाला कोणीतरी मनापासुन आवडणे....
रोज त्याच्या नकळतपणे त्याला बघून त्याची प्रतिमा डोळ्यात साठवणे म्हणजे प्रेम.....
सकाळची पहिली आठवण आणि राञी झोपण्यापूर्वी येणारा विचार म्हणजे प्रेम.....
त्याच्या आठवणीतच राञीची झोप मध्येच तुटणे म्हणजे प्रेम...
मनात सारखे त्याचेच विचार चालू असणे म्हणजे प्रेम.....
त्याच्याशी बोलूनच मनाची तहान भागून मन तृप्त होणे म्हणजे प्रेम....
दूर असली तरीही त्या व्यक्तीला कुठेतरी जवळपास शोधत राहणे म्हणजे प्रेम.....
राग असूनही त्याच व्यक्तीशी बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम....
त्या व्यक्तीच्या मैसेजची रोज वाट पाहणे म्हणजे प्रेम...
तसेच मैसेज न आलेला पाहूनही नाराज होणे म्हणजे प्रेम....
मी स्वतःहून काॅल, मैसेज करणार नाही... तिला / त्याला गरज असेल तर करेल असा मुद्दाम ॲटीटयूड दाखवून बोलणे पण तरीही बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम....
त्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावर सतत एक गोड स्माईल असणे म्हणजे प्रेम....
त्याच व्यक्तीचा कानात बोलण्याचा सतत आवाज घुमत राहणे म्हणजे प्रेम...
सतत काळजी वाटत राहणे म्हणजे प्रेम.....
नुसतं नाव ऐकून पण हृदयात एक अनामिक हुरहुर लागणे... हृदयाची धडधड वाढणे म्हणजे प्रेम....
प्रत्येक प्रीतशब्दाला कवितेच्या रुपात विणायला आवडणे म्हणजे प्रेम....
बोलत नसतांना आठवण आल्यावर एकांतात बसून रडणे म्हणजे प्रेम.....
गार वार्याच्या झूळुकसोबत, पावसाच्या रिमझिम सरींसोबत, सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत, फुलांच्या मोहक सुगंधासोबत.... बहरलेल्या ऋतूसोबत आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येणे म्हणजे प्रेम....
प्रेमात कधीही तुझं माझं नसतं... जे काही असतं ते सगळं आपलं म्हणून असतं...... 
प्रेम करावं तेवढं कमीच असते कारण प्रेमाला कोणतीही सीमाच नसते......

🍓S@♏i🍓꧁ ✯༒𓆩𝓡𝓚 ༒✯꧂?

©sami Patil
  प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️

प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️ #मराठीकविता

126 Views

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

 सर्वात नववर्षाचे...

सर्वात नववर्षाचे... #nojotophoto

4 Love

91581936f72e9af2580a401546b15cfb

Shraddha kamble

जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे.
वरून शहाळ्यासारखी टनक 
आणि 
आतुन नीर्मळ असते.

                      #KShraddha जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे.
वरून शहाळ्यासारखी टनक 
आणि 
आतुन नीर्मळ असते.

जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे. वरून शहाळ्यासारखी टनक आणि आतुन नीर्मळ असते. #Life_experience #KShraddha

15 Love

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

प्रेमात तुझ्या इतका मी
बुडत गेलो.. 
स्वतला आजतागायत ना
सावरू शकलो.. 
कसा जगत आहे
अन् कसा जगलो..
ह्याच ना भान राहिले.. 
तुझ्या माघारी सखे
सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... 

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील

#lovebirds

सर्वात जवळील #lovebirds #thought

16 Love

dbb73e25dd8dc8863bf21d03f8085b70

संजय

राष्ट्रवादी सम्वाद.... आपके साथ !

राष्ट्रवादी सम्वाद.... आपके साथ !

87 Views

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

आई

शरण तुला मी आलो आई
     शरण तुला मी आलो..

        माझ्या चुकीसाठी 
    मी दिलगिरी वक्त झालो..

  अशी  रुसू नकोस आई ,अशी 
           दुरावू नकोस..

      तुझ्यासाठी मझे मी प्राण,
            मी हरवून गेलो..

     शरण तुला मी आलो आई
        शरण तुला मी आलो...

©  Aarya Rathod सर्वात बेस्ट आईची आठवण...

सर्वात बेस्ट आईची आठवण...

32 Love

05b6ff2bd9052c4b8879d331cc1fe932

unnati srivastava

हवाओं पे लिखा मैंने उसके घर का पत्ता,,,
संदेश भेजवा दिया है उसे ,,
की अब आना ना यहां।।।।।। #नई ज़िंदगी की सर्वात

#नई ज़िंदगी की सर्वात

12 Love

9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

# विषारी

# विषारी #मराठीविचार

48 Views

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

।।हदयाची किलकार।।

दोन तटावर उभी
   हदयाची किलकार
झाले देह बेभान
   उठे तुफान तुफान

          .    जशी सागरी तरंग 
            वर-वर वाहे मंद
                  अंतराची चाल -ढाल
                 करे सभ्यतेला भंग
  
दोन तटावर उभी
  हदयाची किलकार

                    मनी ताडवाचा डाव
                      चेहरी स्मित हषी भाव
                    एक ज्वालेमध्ये जळे
                 दुसरा व्यर्थच पळे
                        एका शरीराचे दोन अंग
                तरी एवढे अलग

दोन तटावर उभी
हदयाची किलकार

©pranjali palajawad प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात ,
मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे

#raindrops

प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात , मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे #raindrops #poem

5 Love

6885760865de485e34bf64e541835699

umesh 45.

#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…

#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल… #मराठीपौराणिक

48 Views

4787b96129b1d7d232a37e06b3eb1441

Raaj Bhai (कवि व शायर)

रिंकिया के पाप..@@@@मनोज तिवारी

रिंकिया के पाप..@@@@मनोज तिवारी #nojotovideo

81 Views

aa7b1cfe018a5d62fd86a9bbecc3e21d

anuj Tripathi

यूँ नजरों से नजरों की बात होंने दो,अपने प्यार् की सुरुआत् होने दो,हम तेरी हर बात पढ सकते हैं तेरी नजरों से,बस तेरी और मेरी हर बात होने दो |

©anuj Tripathi
  #मन_की_बात,तिवारी जी के साथ

#मन_की_बात,तिवारी जी के साथ #शायरी

305 Views

ed775d75d3c1d239ffce4f00d489876c

मलंग

कविता- नियति भिखारी और शौकी बिखारी पर।

# Nozoto poem

कविता- नियति भिखारी और शौकी बिखारी पर। # Nozoto poem

115 Views

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

आज परत बालपन आठवले ...मन म्हणाले 'कास ओ दिन फिर आये'☺☺
 परत मनातूनच आवाज आला अग वेडे आता गेले ते दिवस रहिल्या फ़क्त आठवणी😢
नकळत डोळे पानवले मनातिल  बालपनिच्या आठवाणीच्या कोपरा शोधु लागले😢 बालपन आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर पान☺

बालपन आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर पान☺

5 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे.. विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे..

विश्वास एका नात्याची सर्वात महाग अट आहे.. #Quote

4 Love

064b9e0fcb37092f8fb5cfc0ffc040de

sachintitarmare2017

70 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी अँड्रॉइड फोनमध्ये अश्लील व्हिडिओ पाहतात. 30 टक्के बॅचलर विद्यार्थी संगणक आणि लॅपटॉप अश्लील व्हिडिओ पाहतात.

1. America
2. India
3. U.K.
4. Canada
5. Japan
6. Germany सर्वात जास्त देशातील पॉर्न भारतामध्ये पाहायला मिळते

सर्वात जास्त देशातील पॉर्न भारतामध्ये पाहायला मिळते

10 Love

8acec48fe6dbeeba9b03694eb018945b

Vinod Kumar

विचारो की दुनिया 
विनोद के साथ,

विचारो की दुनिया विनोद के साथ,

197 Views

cd40369a4b935adfd548984f796e8fbf

Mohan Sardarshahari

सात वर्ष यों गुजरे
जैसे हों सात जन्म
जीवन नैया डोल रही
ज्यों झूले कटी पतंग
नेकी आपकी साथ रही
जब फंसे किसी उलझन
आपके उसूल हमारे साथ हैं
यह बात नहीं है कम
पावन स्मृतियों के श्रद्धा सुमन 
सहित आपको बार -बार नमन ।।
      🌹🌹🌹🌹🌹

©Mohan Sardarshahari सात साल

सात साल #ज़िन्दगी

10 Love

51fbf4e41386723b78014d166de3dbb1

omni motivationalTv

सर्वदा आनंद खुशी और शांति के
 साथ विचरण करें

सर्वदा आनंद खुशी और शांति के साथ विचरण करें #जानकारी

117 Views

cd40369a4b935adfd548984f796e8fbf

Mohan Sardarshahari

आ जाओ अब तो धूप सजने लगी
मेरे जज़्बातों को हवा लगने लगी।

कुछ रोज तेरे 
इंतजार में कट गये
कुछ सर्दी की
भेंट चढ गये
बीता सर्दी का पहरा ख्वाब फिर सुलगने लगे।

याद‌ तुम्हारी भीनी-भीनी
बसी हृदय ज्यों कस्तूरी
मुस्कान तुम्हारी झिनी- झिनी
करती रोमांचित ‌ज्यों बिजूरी
फ़रवरी की आवक देख मेरे नैना तरसने लगे।

तेरे संग बीता समय
है मेरी सोने की‌ गिन्नी
तेरी बातें रस-रसीली
मेरे जीवन चाय की चिन्नी
फागुन के किस्से सुन, अरमानों से चिलमन हटने लगे।

तेरे आंचल की
महक गुलाब सी
आभा आकर्षक 
सरसों खेत सी
देख खेतों के रूप मेले मेरे मन में सजने‌ लगे।।

©Mohan Sardarshahari सर्दी जाती अरमान जगाती

#MySun

सर्दी जाती अरमान जगाती #MySun #ज़िन्दगी

13 Love

f8c592f127d0cfea3c15a0eb8f403178

Rahul Salve

 मनातील भावना

मनातील भावना #poem #nojotophoto

4 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

टाळ,मृदुंग,हाती वीणा
अन् मुखी अभंगाची गोडी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले...

तुझ्या जयघोषात रंगले  
भक्तीच्या सागरात मी दंगले... 

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 
माझ्या अंतःकरणात रूजले...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
तुच माझा मायेचा झरा!! मनातील भावना

मनातील भावना

7 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

मिणमिणत्या वाती आज विझल्या होत्या...
आशेचे किरण आज निजले होते....... 
चमकणारा काजवा देखील 
आज स्वतःच्या अस्तित्वाला मुकला होता....
अंधाराच्या भयाण सावटा पुढे 
आज सर्वांनी हात टेकले होते !!!
................. Dip मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

गजबजलेल्या वाटी,
अंधारलेल्या रात्री ....
मला माझे अस्तित्व जपायचे आहे...
नजर न लागो कोणाची... 
मला माझे रूप लपवायचे आहे!!! मनातील भावना

मनातील भावना

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile