Nojoto: Largest Storytelling Platform

New आहात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आहात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आहात.

Related Stories

    PopularLatestVideo

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

Ramchandra Howal

नाना तुम्ही ग्रेट आहात #शिक्षण

read more
mute video

Priyanka Ramkrishna Khairnar

तुम्ही शिकलेले शिक्षित आहात की साक्षर? #Life

read more
mute video

Ar. Mitwa Shrivastav

बाबा तुम्ही खरंच "ग्रेट" आहात ❤ #poem #RIPMilkhaSingh

read more
#RIPMilkhaSingh बाबा 

बाबा,
सारं दुःख वेचून 
आम्हाला सुखं घेऊन देतांना 
तुम्ही फक्त बाबाच राहिलात 
स्वतःच अस्तित्व विसरणारे 
आणि आम्हाला 
साऊ - जिजाऊ सारखे घडवणारे..
आमच्यासाठी पूर्ण आयुष्य 
खर्च करणारे, 
आमच्या झोळीत स्वप्नांची 
फुले देऊन 
काट्यांनी जखम भरले हात लपवणारे.. आणि
सोनेरी आभाळपंख घेऊन 
तुमच्या खांद्याचा आधार घेत 
आम्ही उंच उडत आहोत..
तुम्ही मात्र तिथेच आहात 
आम्हाला उंच उडतांना पाहणारे..
बाबा, तुम्ही खरंच "ग्रेट" आहात..

©Ar. Mitwa Shrivastav बाबा तुम्ही खरंच "ग्रेट" आहात ❤

Anjali Anand

मी अंजली , आपण सर्व कशे आहात #backseat

read more
Hello , I am Anjali मी अंजली ,
आपण सर्व कशे आहात 

#backseat

K arun

बाबा तुम्ही ना ताकत आहात माझी मराठीशायरी मराठी मराठीकविता

read more
mute video

kishor

एकटे पडला आहात का nojoto quote marathipoem writer marathi

read more
इतक्या गर्दीत ही
 तुम्ही एकटे असता,
जर कुणीतरी 
तुमच्या भावनांचा असा
बाजार  मांडला नसता. एकटे पडला आहात का 
#nojoto #quote #marathipoem #writer #marathi

Rahul Rambhau Vadate

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. SHARE:COPY #मराठीशायरी

read more
mute video

Rahul Rambhau Vadate

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. SHARE:COPY #शिक्षण

read more
mute video

प्रकाश साळवी

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय

read more
काल माझ्या जगात मीच हरवलो
आज स्वत:ला शोधण्या निघालो
**
हेच माझे जग हिच माझी नाती
माय बाप कुणी भाऊ आवडती
सगे सोगरे मित्र आणि मैत्रीणी
शेजार- शेजारी माणूसकी गाती
या नात्यांना हाकारत निघालो.... १.
**
या विश्वावर प्रेम करावे मनाजोगे
कधी हसावे कधी रुसावे मनाजोगे
विसरून सारे भेदभाव कधी कधी
प्रेम करावे साऱ्यावर मनाजोगे
या प्रेमाला सावरीत निघालो.... २.
**
Prakash Salvi
 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile