Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता आयुष्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता आयुष्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo
e57845384a1536cebfd6f15e5aaf01e3

Aakash143 FilmDombivli

 अबोल आयुष्याची बोलकी कविता

अबोल आयुष्याची बोलकी कविता #nojotophoto

2 Love

533cb36b0356ff77c3c74acc6e4eefec

Akash Jadhav

आयुष्यावर बोलताना बरच काही  आठवतं ,
मन हे प्रत्येक गोष्टीला साठवतं .
साठवता -साठवता मन काही काही भरत नाही ,
शेवटी आयुष्यावर बोलायला कुठेच काही उरत नाही …… #आयुष्यावर बाेलताना.

#आयुष्यावर बाेलताना.

3 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

ज्या दिवशी मला माझ्या
     आयुष्याची खरी 
किंमत कळेल 
त्याला 
मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, 
#आयुष्यावर बोलू काही
#मराठी आणि मी
#मराठी कविता
#स्नेहल
#ऋतुजा

#मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा

5 Love

f26ac6871405ce18a19bfb31feec266c

Rajkumar Nayak

आयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही... #nojotovideo

27 Views

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

समाधान आणि झोप..
हे जोडप्यासारखे असतात..
एक जरी रुसले तरी आयष्यात अनेक समस्या निर्माण होतात.. आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही #Quote

17 Love

fc3a3cb9658aac0c58fa8c708e3c16df

Prafulla Pednekar

आयुष्यावर बोलू काही.

आयुष्यावर बोलू काही. #शिक्षण

27 Views

622a14fecaf3a9c993414005ff5ddf59

Sudarshan Mhaske

आयुष्यावर बोलू काही..

आयुष्यावर बोलू काही.. #Shayari

147 Views

902350d9d15404ecbe3100e80be5e27c

Akash Neware

या संथ अशा लाटेतही किती गूढ लपलेलं आहे ना ... तसेच काही काही माणसांचं असतं बघा वरून शांत,सोज्वळ दिसूनही त्यांच्या अंतरी किती दुःख, वेदना आणि अत्यंत अस्वस्थ असे क्षण आलेले असतात परंतु ते त्यांनी अशाच लाटेप्रमाने पचवलेली असतात .... जे ते कोणासमोर न दाखवता निस्तब्ध राहून एकांतात स्मरून स्वतःच्या अंतरी भरती-ओहोटी आणत असतात... 😊

©Akash Neware आयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही... #जीवनअनुभव

7 Love

297b27f7b7361f950569a0888dc3bf6e

K.K.

जीवनात कितीही अडचणी येऊद्या त्या जीवनाच्या अडचणीत आपल कोण आणि परक कोण हे
आपल्याला समजत..त्या अडचणींना तोंड देऊन पुढे जायचं असत..अशा वेळेस आपल्याला कोणी अनोळखी भेटतात तर कोणी आपलेच असतात..महत्वाचं म्हणजे आपल कोण हे आपल्याला समजत.."कधी वाईट वेळ आपल्याला काही चांगल्या लोकांना भेटण्यासाठी पण येत असते"...

जीवन आणि आयुष्य असा रंगमंच आहे..इथे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात..दुःख
येतात..पण हा प्रत्येक व्यक्ती दुःख आणि अडचणीचा सामना करतो..त्या अडचणी फेस करून
पुढे जातो..त्यातून त्याला आयुष्यात काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं..

"यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. दुःखा मागून सुखं हे असतच.यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि आपण समाधानाची व्याख्या स्वतः ठरवतो"..

आज जरा आयुष्य आणि जीवनाविषयी बोलू वाटल म्हणून  हा छोटासा लेख लिहिला..

केदार के.कुलकर्णी..
श.शब्दांचा,क.कवितेचा..✍ आयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही... #Quote

5 Love

25283931f6718db59e1c4a83be75bff5

Vaijanath shamrao survase

आयुष्यात किती संघर्ष किती रे करणार 
संघर्ष हे तुझे आयुष्यच नाहीये

संघर्ष करता करता निघून गेले दिवस 
तुझ्या माणुसकीच्या जिवनाला आर्थच नाहीये

©Vaijanath shamrao survase आयुष्यावर बोलू काही 

#LostTracks

आयुष्यावर बोलू काही #LostTracks

2 Love

25283931f6718db59e1c4a83be75bff5

Vaijanath shamrao survase

आयुष्यात किती संघर्ष किती रे करणार 
संघर्ष हे तुझे आयुष्यच नाहीये

संघर्ष करता करता निघून गेले दिवस 
तुझ्या माणुसकीच्या जिवनाला आर्थच नाहीये

©Vaijanath shamrao survase आयुष्यावर बोलू काही 

#LostTracks

आयुष्यावर बोलू काही #LostTracks

4 Love

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter #thought

7 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Life is too short.. चल पड़ूं यूं ही
या दिल-वो-कदम रहूं थाम 
कि होगी बहुत जल्दबाजी अभी
या दम-ए-बाद-ए-सबा 
है बाक़ी अब भी ... ?

साया-ए-जिस्म ही जानता है
साया-ए-जिस्म को ही है खबर
जेहन-वो-जिगर में मेरे
बसा तू किस कदर।
@manas_pratyay #Life@shadow #कविताई #कविता #कवितांश

Life@shadow कविताई कविता कवितांश

6 Love

cc9dbe30e58b443326488549a6439472

AMOL INGOLE

आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात...
तोडनं हा क्षणांचा खेळ असतो,
पण जोडणं हा
आयुष्याचा मेळ असतो...!

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात... तोडनं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...! #Shayari

44 Views

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Standing near the window, I saw कुछ भी ठीक नहीं, पर
इतना है जरूर
जीवन गतिमान,.बहा जा रहा
अनवरत...
स्तब्ध खड़ा मूकदर्शक मैं,
देख रहा प्रश्नगत...!
               @manas_pratyay देख_रहा_प्रश्नगत
#कविताई #कविता
@manas_pratyay©ratan_kumar

देख_रहा_प्रश्नगत कविताई कविता @manas_pratyay©ratan_kumar

7 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

 #तज़ाद
#कविताई #कविता
@manas_pratyay©gulam_yazdani

तज़ाद कविताई कविता @manas_pratyay©gulam_yazdani

4 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Trust me  HER STEP

भरोसा -जो एक बार टूटे तो, दुबारा नहीं होता। 
फिर भी, भरोसा करना पड़ता है- 
मजबूरी है या, इसे समझौता कह लो!
और, समझौता ज़िन्दगी है।
 
फिर कमिटमेंट से आदमी का विचलन!... 
आदमी का स्वभाव।

 दोनों, एक-दूसरे से जुड़े हैं।



                                  @manas_pratyay #Life @commitment_n_compromise #कविताई #कविता 
©ratan_kumar

#Life @commitment_n_compromise #कविताई #कविता ©ratan_kumar

7 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

#break_up @gulmohar
ढूंढते किसी गुल मोहम्मद का अकाउंट
सर्चलिस्ट में व्हाट्सऐप के 
निकल आए इमेज वो सारे 
फूल- अमलतास, गुलमोहर के!
इनके संग ही, बह निकली- 
सौंधी-सुखन तेरी यादों की महक से सराबोर हवा भी 
फिज़ाओं में हर्षों, गूंजती वो बात-सी -
गुलमोहर तुम्हें अच्छे लगते!
हां, तुमने ही चाहा था
रोप सको इक पौध गुलमोहर का...
पर, बताओ तो, पौध वो गुलमोहर का
क्या हो पाया दरख्त...?        @manas_pratyay #BreakUp@gulmohar #कविताई #कविता
©ratan_kumar

BreakUp@gulmohar कविताई कविता ©ratan_kumar

14 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

#कविताई #कविता #कभी_वो_बदल_जाता_है_दिल
@manas_pratyay©jockey

कविताई कविता कभी_वो_बदल_जाता_है_दिल @manas_pratyay©jockey

163 Views

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Under the sky फिर ठिठक दोनों, यूँ ही, अचानक!
देखते रहे...
अनंत संभावना-समन्दर और
निस्सार-प्रतिफलन-आकाश
मिलते थे वहाँ 
निर्वात वह "यूटोपिया" है, जगत में, और
स्वपन-आभास हकीकत नहीं, 
सहमत हुए दोस्त।
                 @manas_pratyay #Sky@nissaar_pratifalan #कविताई #कविता
©ratan_kumar

Sky@nissaar_pratifalan कविताई कविता ©ratan_kumar

8 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

I feel loved when अक्सरहां, एन०एच० किनारे, 
दरख़्त-टहनियों पर प्रच्छन्न
गुलमोहर-रंगी छांव के नीचे
यादों की क्या, इसी दरिया में
तिरता ही रहता है 
कभी खींचा गया वो सेल्फी भी मेरा, 
गुलमोहरिया ही बैकग्राउंड वाला...?

               @manas_pratyay #Love@gulmohar #कविताई #कविता
©ratan_kumar

Love@gulmohar कविताई कविता ©ratan_kumar

6 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Feelings never ends but, मैं रहूँ ना रहूँ
मेरी मौज़ूदगी जेहन से हटा नहीं पाओगे-
जब कभी तुम
रहो नीरव अकेले
या भड़ी भीड़ हो जाओ ग़ुम
धड़कनों की धक़-ध़क में तब
मुझे ही तो पाओगे

@manas_pratyay #feelings #कविताई #कविता 
@manas_pratyay©ratan_kumar

feelings कविताई कविता @manas_pratyay©ratan_kumar

5 Love

aae0d617129460a99ec572b4223fe18a

Pragati Meshram

Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट

आयुष्याची वाट

11 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आयुष्याची भेळ..

आयुष्याची भेळ..

30 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

आयुष्य हिशोब मागतं मला
काही उधार घेतल्यासारखं,
मी आयुष्याकडे बघतो,
काही देणं असल्यासारखं.!

                     @kganesh आयुष्याचं देणं

आयुष्याचं देणं

16 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

दोर तुटलेल्या पतंगासारखं
आयुष्य तेव्हाच होतं..
जेव्हा वय आणि वेळेचं,
समीकरण बिघडून जातं.! आयुष्याचं समीकरण

आयुष्याचं समीकरण

12 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

भूतकाळ साक्षी ठेवून
मी माझा शोध घेतो,
मनाच्या तळाशी जावून
आयुष्याचा बोध घेतो.!

@kganesh आयुष्याचा बोध..

आयुष्याचा बोध..

19 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

आयुष्याच्या रंगमंचावर
टाळ्या प्रत्येकासाठी,
वाजत नाहीत..
जीव ओतून रंगवतात
काही पात्रं भूमिका पण,
रंगमंचावर गाजत नाहीत.!

              @kganesh आयुष्याचा रंगमंच

आयुष्याचा रंगमंच

20 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile