Find the Latest Status about धर्मनगर वेदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धर्मनगर वेदर.
Anisha Dodke
कविता: धर्मवीर संभाजी राजे किल्ले पुरंदर ला जन्मा आले वीर धर्मवीर ते झाले छत्रपतींचे गोजीरे राजपुत्र संभाजी ते ठरले.......!! महाराणी आई विना पोरके झाले धाराऊ गाडे ही दूध आई बनली आजी राजमाता जिजाईचे संस्कार घेतले......!! दुर्दैवी धर्मवीर ते झाले सावत्र पण त्यांनी पाहिले एकीने मायेने जवळ घेतले सावत्र पुत्र म्हणून सोयराबाईंनी पोरके केले.....!! देखणे, शूर ,सुशील विद्या विशारद पुरंदर राजकारणी धर्मवीर ते झाले वीर संभाजी ठरले.....!! जनतेला मायेने हात फिरवणारे महार न होणारे छत्रपती पुत्र शिव संभाजी महाराज इतिहासात गुणवणी ठरले...!! कवयित्री कु :अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke धर्मवीर संभाजी #leaf