Find the Latest Status about खूप खोलीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप खोलीत.
yogesh atmaram ambawale
जुन्या खोलीत,एका कोपऱ्यात अडगळीत, एक पुस्तक सापडले खूप मळीत. उचलले त्यास साफ केले, वाचता खूप आवडले नाव त्याचे 'मनाच्या खोलीत'. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जुन्या खोलीत... #जुन्याखोलीत हा विषय Tanaya Bonde यांचा आहे.
dsp motivation
असू शकत तुम्ही अडकला आहात कारण तुम्ही त्या दरवाजाला ढकलत आहेत ज्याला खेचण्याची गरज आहे .... दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा
अल्पेश सोलकर
आज आपट्याच्या पानाला.. सोन्याचा मान.. दसऱ्याच्या शुभेच्छा....😊✍️💐 दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐
प्रकाश साळवी
कधी येणार पाउस वाट पहात होतो मन व्हावे ओलेचिंब मनी नाचत होतो ** प्रकाश साळवी पावसाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा
Dhanashree Kale
शब्दात तुम्हास वर्णावे असे शब्द मजकडे नाहीत बोलण्यात तुमची कृती भासवावी असे बोल माझ्या वदनी नाहीत चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे कलाकुसर अशी मला नाही जमत आभाळइतकी तुमची छाया साठवाया अपुरी जागा माझ्या मनात तुमची आकृती असे विशाल त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात पण तुम्ही कितीही मोठे असले तरी रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ... आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब
Vaishnavi Gaikwad
बैलपोळा शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा! शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी प्रतेकाने एक पन करा राबराब राबणाऱ्या मुख्या प्रान्याची शर्यती लाऊ नका. समस्त आव्हान. 🙏🙏🚩 ©Vaishnavi Gaikwad शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
अश्लेष माडे (प्रीत कवी )
,मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना