Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमरंग टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमरंग टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमरंग टेटस.

    PopularLatestVideo

तनीषा

हिंदी में शायरी टेटस शायरीटेटस

read more
mute video

Keshav Ps

न्यू टेटस #Love

read more
mute video

Ritu shrivastava

शब्द,,,निःशब्द है,
प्रीत ही रीत जग में, प्रीत ही डोर है।
राधे राधे

©Ritu shrivastava #प्रेमरंग

Sagar Chandanshive

*"लहानपासुनच सवय आहे**जे आवडेल ते जपुन ठेवायचं".. 😘*  *👉🏻"मग ती वस्तु असो वा"....😘**😍"तुमच्यासारखी गोडं माणसं"...*👬👫* #प्रेमरंग

Sagar Chandanshive

गुलाबाचं फुल झाडाला लागतं ,
दगडाला नाही ,
मी तुझ्यावरती प्रेम करतो ,
तुझ्या सौंदर्यावरती नाही
   😢😢😢 #प्रेमरंग

अशुनुराग

सुगंधात या ,सारे तारांगण गेले भाळुनी,
आज कसे अवतरली फुलात ही चांदणी!

हे शब्दही ओठांवरवरती दरवळू लागले,
नाव तुझे घेता, गीत सुगंधी मिळू लागले!
आभाळ सारे स्पर्शाने तुझ्या आले बहरुनि!
सुगंधात या सारे तारांगण गेले भाळुनी!

इंद्रधनूच्या किनारी शुक्र जणू रंग उधळे,
फुलांना रंग गुलाबी ,ओठांवर तुझ्या मिळे!
वाटते मजला रूप मोहक तुझे पाहुनी!
सुगंधात या सारे तारांगण गेले भाळुनी,
आज कसे अवतरली फुलात ही चांदणी
                 
                        -अभि #प्रेमरंग...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile