Nojoto: Largest Storytelling Platform

New थांबले का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थांबले का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबले का.

Related Stories

    PopularLatestVideo
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

क्षण ही थांबले जरासे..

#Hope

क्षण ही थांबले जरासे.. #Hope

171 Views

d1614a8fbb57931be1d00d71c96bc687

Swapneel Kalpana Uttam

अजून थांबला नाहीये

अजून थांबला नाहीये

91 Views

cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

आपण चांगले तर जग चांगले

आपण चांगले तर जग चांगले

58 Views

03182accd93bcf837a5d5f8d1a19edc0

Abhishek Pandey

सांवले के बात मत कर ग़ालिब दूध से ज्यादा मैंने चाय के दीवाने देखा है #NojotoQuote सांवले

सांवले

6 Love

ef59b3aa010727a9db1e179e189df802

Archana yadav

मैंने पाया हैं अकेला खुद को तब भी जब तुम मेरे पास होते हो
तब ज्ञात हुआ पास होने और साथ होने के बीच का फ़ासला..!!

©Archana yadav
  #फांसले

82,415 Views

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

                    मी घरातच थांबलो आहे.
श्वासात बसला मार कोरोनाचा अन चढला मरणाचा पारा
        तुटू लागल्या नसा अन वाहू लागल्या रक्ताच्या धारा
सूद हरपेल क्षणात न डोळ्यांसमोर येईल अंधार                     
अन कोरोना आला सामोरी मानवाच्या घालुनी मृत्यूचा शृंगार
आसुसल्या हाताने निसर्ग बहरू लागले 
       अन शुद्ध हवा मिठीत घेत निसर्गाने अंतरंग स्पर्शीले
कोरोनाच्या धास्तीने निसर्ग पुनर्जीवित जाहले 
      अन घमंडी मानव घरातच क्वारंटाईन राहले
रोजचाच होता प्रवास रोजचीच होती ती वाट
  अन जगण्यासाठी आहे आज माणसाची एकमेकांशी गाठ.
आशिष चोले म्हणे कलियुगाचा अंत फार निकट आलं आहे
        अन जगण्यासाठी मी घरातच थांबलो आहे.
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
मु पो रेवराळ,नागपूर.
संपर्क:- 9271875435 अन मी घरातच थांबलो आहे

अन मी घरातच थांबलो आहे

6 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी #मराठीकविता

109 Views

b339f6c19801bf204f982e7738b217bb

Andaz Kuch Nya sa

मत जाओ मेरे सांवले रंग पर 
बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
लोग दिन में भी उजाला करते हैं
हमने सुबह से रात और रात से सुबह
 वक़्त छिपे लम्हे भी अंधेरे में गुजारे हैं
हाँ  मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से 
दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
निकलती हूँ में जाती हूँ कही राह है कोई और मंजिल पाती हूँ कही 
मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से दिन मैंने  अंधेरे में गुजारे हैं 
जल जल कर राख हुयी हूँ में ऎसे ही नहीं सावले रंग में खाक हुयी हूँ में
मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
लोग हंसते हैं जमाने से मुझ पर अब तो वो हंसी भी मेरे कानो में चुभती है 
वो वही खड़े हैं मेरी तरक्की भी उनकी आँखों में चुभती है
मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
माँ से पूछा है मैंने मेंरे सावले रंग का कारण बता दो 
रोज गोरो की महफ़िल मे शर्मिन्दा होती हूँ 
आज इस राज से पर्दा उठा दो
मेरी माँ भी बड़ी भोली है मुझे सीने से लगा लेती है 
मेरी आँखों के बहते झरने में एक तस्वीर बना देती है
कोई जाकर पूछ लो मेरी माँ से मेरे सांवले रंग का
 राज वो तो मुझे श्री कृष्ण कि कहानी सुना देती है
मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं
मन नहीं मानता थोड़ा विचलित सा हो जाता है 
पिता के पास जाती हूँ मन थोड़ा सा घबराता है 
सवाल जरूरी है इस लिये पूछती हूँ
जवाब नहीं मिलता फ़िर हर बार कि तरह टूटती हूँ 
मत जाओ मेरे सांवले  रंग पर बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
हर रात सोती हूँ सपनो में जान भरती हूँ 
पंख नहीं हैं फ़िर भी उड़ान भरती हूँ
हिम्मत नहीं है फ़िर भी लोगो का मजाक बनती हूँ
लोग सीरत से ज्यादा मेरी सूरत देखते हैं 
मैं मन ही मन उन पर हसती हूँ 
मत जाओ मेरे सांवले रंग पर बहुत से दिन मैंने अंधेरे में गुजारे हैं 
अनिता सांवले....

सांवले.... #कविता

7 Love

d90967faeac72716a1a3f37bc87c7c8c

KK

चोरीचा मामला मामा ही थांबला

चोरीचा मामला मामा ही थांबला #मराठीकविता

135 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत
जाऊन थांबतो..
तर कधी रात्र
अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते..
#Lockdowneffect कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत
जाऊन थांबतो..
तर कधी रात्र
अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते
© अल्पेश सोलकर
#lockdown #alpeshsolkar #yqtaai #yqd

कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत जाऊन थांबतो.. तर कधी रात्र अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते © अल्पेश सोलकर #lockdown #alpeshsolkar #yqtaai yqd #yqdidi #lockdowneffect

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

जायचे नव्हते पण तू खूप उशीर केला होतास.... का थांबला नाहीस रे.......#yqquotes #yqthoughts #yqmarathishabdrachana #yqdard #yqmarathiquotes     #YourQuoteAndMine
Collaborating with Ashw

का थांबला नाहीस रे.......#yqquotes #yqthoughts #yqmarathishabdrachana #yqdard #yqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Ashw

0 Love

80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh


वृक्षतोड थांबवा 

ही तोड थांबवा  , हि तोड थांबवा 
हि तोड थांबवा, भुमातेचे तापमान वाढते आहे 
हि वसुंधरा प्रदुषणाने रडते आहे 
ही तोड थांबवा ||धृ||

हे डोंगर  झाडे राने
,वाळुन गेली पाने 
हे नद्या झ-यांचे वहाणे,
पक्षांचे मंजुळ गाणे 
हे नद्याचे पात्र का रे दुसरीकड वळते आहे 
ही वसुंधरा ||१||

हे सिमेंट क्रांग्रेटची घरे 
कारखान्याचे प्रदुषण सारे 
रोगराई चे फिरती वारे 
पावसाचे थेंब ही खारे 
मानवाची कु-हाड का रे झाडावर पडते आहे 
ही वसुंधरा ||२||

या झाडांचा निर्मळ वारा 
जो श्वास तुझा रे होतो 
घाव घालुनी झाडावर 
तु सारेच कसे गमवितो 
पृथ्वीचा -हास होतो, हे दुःख अविरत छळते आहे 
ही वसुंधरा ||३||

ही झाडे सर्वाना देती 
फळे फुले अन् छाया 
औषधाची असे खाण ही 
कशी घालवुया वाया 
या नाशाची कु-हाड ,का रे तुझवर पडते आहे 
ही वसुधंरा || 4||

डोंगर झाले हे भेसुर 
नाही नद्याना हो पुर 
पक्षांना मिळेना सुर 
सारेच झाले दुर दुर 
हे मानवाचे अज्ञान जगाला, भेसुर छळते आहे 
ही वसुधंरा ||५||

ही पुन्हा हसावी धरती 
झरण्याचा नाद कानी 
झाडे डोलावी आनंदाने 
पक्षानी गावे गाणी 
झाडे लावा झाडे जगवा , सगळ्याना कळते आहे 
ही वसुधंरा ||६||

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  वृक्षतोड थांबवा

वृक्षतोड थांबवा #मराठीकविता

27 Views

5d018c00a172bd96e313e6d0ad8235dd

Nirankar Trivedi

तुम मेरे फैसले में थे 
और मैं तुम्हारे फांसले में था

©Nirankar #फ़ैसले
#फांसले
bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

थांबवा जातपात भांडण

जातीपातीवर का करता सारे आपण असे वाद
अहो माणुसकीने एकमेकांना द्या मदतीची साद....।।
 
 मी पणाचा अहंकार आपण ठेवूया बाजूला
 समविचारांचा रचूनी पाया जपूया माणुसकीला....।।

अहो कसेही वागा, कसेही जगा रक्त आपले लाल
जातीपातीच्या भांडणात आपण का करताय आपले हाल..।।

जातीपाती भांडण करून आपण सारे राहिलो आहोत मागे
एकरूपतेने विकास करु आता तरी व्हा जागे.......।।

हात जोडूनी विनंती करतो आज मी तुम्हाला
एकसंगतीने चला वाचवूया आपण आपल्या कोकणाला...।।
              
              ©कवी:-कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे
                           पाते पिलवली(चिपळूण)
                               9326779460 थांबवा जातपात भांडण

थांबवा जातपात भांडण #poem

5 Love

d32019f82d16d5b09b67986a80176265

Kalyani Sonawane

आत्महत्या थांबवा..........🙏

आत्महत्या थांबवा..........🙏

47 Views

bf659a69f0b0e3d80de4c718456dc92d

Sharad Kamble

 #चारोळी #शरद कांबळे

#चारोळी #शरद कांबळे

5 Love

d9c00ca5460f1fc4fa72c1495d15161f

Shivam Aryan Katiyar

आज का ज्ञान सांवले रंग पर मत जा गालिब मैने दुध से ज्यादा चाय के दिवाने देखे है सांवले रंग पे

सांवले रंग पे #विचार

73 Love

54207e7bb7e2200bd876c592d6bc202a

balu kamble

#violin बाळु कांबळे

#violin बाळु कांबळे

227 Views

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books
56b9d1c3d9fd1551678397f04d8884a3

maher singaniya

सांवले कृष्ण...

#krishna_flute

सांवले कृष्ण... #krishna_flute

627 Views

bf659a69f0b0e3d80de4c718456dc92d

Sharad Kamble

 #चारोळी # शरद कांबळे

#चारोळी # शरद कांबळे

2 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 रानात सांडले रंग....

रानात सांडले रंग....

2 Love

84db3e1b68a395571886f1c597af27b0

GARIMA MISHRA

#tereliye  #पसंद नही मुझे.... मेरे सांवले रंग पे..... किसी और रंग का..... 💖

#tereliye #पसंद नही मुझे.... मेरे सांवले रंग पे..... किसी और रंग का..... 💖 #कविता

251 Views

c2a5c76d4629079a51fd7f2d5b0c189d

aman

ब्रुक ने विनोद कांबली का 29 साल पुराना रिकॉर्ड तोड डाला।

#Nojoto #Comedy

ब्रुक ने विनोद कांबली का 29 साल पुराना रिकॉर्ड तोड डाला। #Comedy

16,547 Views

c49c9428af909c70026ad439c69fa665

Sunil S. Thorat

चालणं तू थांबवू नकॊ !

चालणं तू थांबवू नकॊ !

53 Views

0b54c6fc2ad34f9bcb471116716c3de4

Rani battewad

काही तरी चांगले आहे

काही तरी चांगले आहे #मराठीप्रेम

6,365 Views

8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

प्रणय तांबे

प्रणय तांबे #nojotovideo

72 Views

6f3670a5f6b03f06389e33b973a9cc49

Shantilal Kamble.

सखे.
   - कवी शांतीलाल कांबळे।

सखे. - कवी शांतीलाल कांबळे।

73 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile