Find the Latest Status about वटवृक्षाच्या सावलीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वटवृक्षाच्या सावलीत.
yogesh atmaram ambawale
ती म्हणजे माय माऊली. आपल्या सोबत नेहमीच असते, जिच्या आशिर्वादाची सावली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMi
Atul Waghade
सावली ती मायेची दुःखाला तिथे जागा नाही ती कुशी ती आईची.. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMi
Atul waghade
सावली ती मायेची दुःखाला तिथे जागा नाही ती कुशी ती आईची.. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMi
Rajendrakumar Shelke
*सावली* ********************************** सारेच साथ सोडतात पण ती नेहमी *बरोबर,* कितीही हाकलले तिला तरीही ती असते *निरंतर.* सुखात असो व दुःखात ती नेहमीच असते *सोबत,* कधी मोठी तर कधी छोटी बनून असते मला *घोटाळत.* ती आहे म्हणूनच तर माझे अस्तित्वआहे *टिकून,* ती नसते तर मला कधीच समाजाने टाकले असते *जाळून.* तीच आणि माझं जगणं म्हणजे माझ्यातील *श्वास,* सावलीत सांगते अखेर अरे मीच तर तुझा *आभास..!* ----------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke सावली
somnath gawade
सावली तुझी माझ्या सावलीशी मेळ खाते; तुझी कोणती? माझी कोणती? गोंधळात टाकते. #सावली