Nojoto: Largest Storytelling Platform

New आभास in english Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभास in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभास in english.

    PopularLatestVideo

patu

मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास #poem

read more
मैत्रीच्या प्रेमाचा आभास

 
एक असं अतूट नातं त्याला कोणतच बंधन नाही
 कुठे गेल्यावर सहज उपलब्ध होणार कधी प्रेम असतं कधी भांडण असतं तर कधी रागवायचं रुसायचं असत  तरी पण रुसल्यावर ही  मन व्हायचं असतं
ह्या नात्यापेक्षा कोणताच नात मोठं नसतं 
ते  नात म्हणजे जिवा पलीकडील मैत्री

©Kiran मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास

समीर

#आभास

read more
आभाळातून फुले बरसली
तुझ्या माझ्या प्रीतीची...
सांग संख्या रे
काळजात तुझ्याही 
होते धडधड माझ्या विरहाची...
आभास #आभास

समीर

#आभास

read more
तू ,मी,पाऊस  
आणि आपल्या दोघात एकच छत्री 
जोरदार पाऊस येऊदे
सोसाट्याचा वारा सुटू दे
शोधू आडोसा कुठेतरी 
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

तू भिजल्यावर चिडचिड करते
पण मला तुझे तेच ओलेचिंब रूप आवडते
मग तुही घेतेस मला भिजायला 
कारण छत्रीत जागाच नसते..
तू मी ,पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

वाफाळलेला चहा हवा तुला
गरमागरम भजी हवी
बरसूदेत फक्त सरींवर सरी
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

संध्याकाळची ती कातर वेळ 
पावसाचाही खट्याळ खेळ 
सतत एकच भीती अंतरी
आपल्याला पाहिल कोणीतरी
तू मी ,पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री 

आभास #आभास

RJ कैलास नाईक

 #आभास

अशुनुराग

#आभास

read more
कसला हा जीवघेणा भास आहे
स्वातंत्र्य नव्हे हे तुरुंगवास आहे

क्षणात मिठीत क्षणात तू दुरही
तू आहेस ईथे की आभास आहे! #आभास

Vishal Kamble

""## आभास"##

read more
सांगतो चितेच्या राखेस आज।
ठेव जरासा दरवळ चंदनाचा,
अनंतात झालेला विलीन हा देह
आभास देतो स्पंदनांचा..

  vishal.. ""## आभास"##

sarika

#आभास

read more
तुम्हारे होने का आभास
हर कहीं रहता हैं 
तो फिर कैसे कह दूँ
तुम सिर्फ तुम में ही रहते हो

©sarika #आभास

समीर

#आभास

read more
mute video

समीर

#आभास

read more
mute video

Suhail Choudhary

#आभास

read more
#आभास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile