Nojoto: Largest Storytelling Platform

New पैशासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पैशासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशासाठी.

    PopularLatestVideo

Ramdas Narwade

मराठी कविता वितभर पोटासाठी

read more
वितभर पोटासाठी...? 

ही अनागत धावपळ हा यशापयशाचा खेळ 
ही मरणमुख चिंता हा पेटलेला वणवा 
माणूसच माणसाचा वैरी..जगी ह्या असंख्य उलाढाली 

अखेर कशासाठी..?? 

सुखी संसाराची इच्छा 
कल्पना बाहेर पसाऱ्याची अपेक्षा 
अहोरात्र कामाचे ओझे.. कशा कशाचे बोझे.. 

अखेर कशासाठी..?? 

संपत्तीची लालसा मनातील ही कपटी भावना 
भाऊ भावाचा नाही कोणी मातेशी सुद्धा गदारीची तयारी 
मूठभर जीवनाची वेळ.. हा हातभार स्वार्थाचा खेळ 

अखेर कशासाठी..?? 
का हे सर्व या वितभर पोटासाठी...??? 

© रामदास नरवाडे पाटील #मराठी #कविता #वितभर #पोटासाठी

santosh kokane

🙏 सांग सखे मला हे प्रेम कशासाठी...💞💞

read more
mute video

Sharmila'S Diary

जिथं कोणी आपल्याला 
आपलं समजतचं नाही 
तिथं आपण तरी का अन् 
कशासाठी वाट पाहायची.....

Sharmila'S Diary #whyyouarewaiting #why #uwots @SharmilaS_Diary
#का #कशासाठी #मराठीचारोळी ##nojotomarathi #marathicharoli #nijotocharoli

परिलोक

व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.

read more
व्यर्थ वाटणारया विचारांना
 कशासाठी टाळावं, 

मनालाही वाटतं कधी
 मनमोकळं बोलाव. व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, 
मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.

अल्पेश सोलकर

नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर

read more
नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता..
पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता..
© अल्पेश सोलकर

Jk

9 ऑगस्ट क्रांतीदिन देशासाठी आत्मसमर्पण केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी वंदन करते त्यांना मी हात जोडुनी दोन्ही करांनी - ज्योती किरतकुडवे ( #मराठीकविता

read more
🌹9 ऑगस्ट क्रांतीदिन🌹
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk 9 ऑगस्ट क्रांतीदिन
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (
loader
Home
Explore
Events
Notification
Profile