Nojoto: Largest Storytelling Platform

New तगमग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तगमग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तगमग.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

तगमग जीवाची👍👍 #Life

read more
*विषय:-आस लागली मनी..*
*****************
आस लागली मना
तुझ्या भेटीची रे *मनाला,*
वेदना अंतरीची
कळणार कशी रे *तुला.*

सल ती वेदनेची
अशी काळजात *रुतली,*
स्नेहबंधाची नाळ
उदरी रुतून *बसली.*

समजावले किती
माझ्या त्या गलीत *गात्रांना,*
भावना उमजते 
डोळ्यांतील माझ्या *अश्रूंना.*

तगमग जीवाची
कळणार कधी ती *तुला,*
भावनाच सांगते
ओढ जीवा तुझी *मनाला.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तगमग जीवाची👍👍

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवाची तगमग... #जीवाचीतगमग #तगमग #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
होते जिवाची तगमग 
आस जिवाला लागे 
घेतल्या होत्या आणाभाका 
प्रेमात होतो दोघे 
काय बिनसले कळेना 
रात्र अस्वस्थ जागे 
सोडवु कोडे आपण 
भेटू फक्त एकदाच  दोघे... 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवाची तगमग...
#जीवाचीतगमग
#तगमग 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMi

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #cinemagraph #स्वरचितकाव्य

read more
ती तगमग भावनांची
कशी तुला जाणवत नाही।
सुखाच्या छायेखाली तू
नि मी वणवण फिरत राही।।

बोलू पाहते ओठ किती
किती तगमग ओठांची ।
कानांपर्यंत शब्द पोहचत नाही
बहुतेक चुकी तुझ्या मनाची।।

बाहुपाशात येऊ पाहते मी
कर तुझे फैलतच नाही।
किती ती तगमग स्पदनांची
कसे हृदयाला ऐकू येत नाही।। शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ती तगमग भावनांची...
#तीतगमगभावनांची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #cinemagraph #स्वरचितकाव्य

read more
ती तगमग भावनांची
जाणण्यास तू नाहीस 
मी तुझा होऊन जमाना झाला 
मला साधं तू तुझ्या एका क्षणांत
सामीलही कधी केलं नाहीस ! शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ती तगमग भावनांची...
#तीतगमगभावनांची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #

_suruchi_

तुला कळणार नही... गंध या माती चा रंगीत पुष्पाची दरवळ सुमधुर तो मकरंद तुला कळणार नाही... सुकोमल परांची मखमल फुला फुलातूनी उडता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाकळणारनाही१

read more

गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
दरवळतो कसा स्वछंद

तुला कळणार नाही...
मधु प्रशनाची ती ओढ
क्षणभंगूर जीवनाची
रंगीत सुगंधी तगमग तुला कळणार नही...
गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खुप काही दडलंय मनात तिच्या,
कदाचित तिला,मला काही सांगायचे आहे.
तगमग तिच्या मनाची,मी जाणतो आहे,
म्हणूनच तिच्याशी,मला काही बोलायचे आहे.
नको ठेऊस दडपण कुठलेही मनावर,
नको मनाला कुठलाही त्रास करून घेऊ.
असतील नसतील जे काही विचार मनी,
ते एकमेकांसमोर मांडून,व्यवस्थित बोलून घेऊ. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
छकुली माझी 
किती आतुर होती,मला भेटण्यासाठी.
कावरी बावरी नजर तिची 
शोधत होती मला पाहण्यासाठी.
वाटलं चला थोडी मस्करी करावी,
म्हणून मी लपलो होतो,
मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग 
मी गुपचूप पाहत होतो.
दिसताच मी समोर 
धावत येऊन मला घट्ट बिळगली,
खरंच खूप आतुरतेने 
माझी वाट पाहत होती 
आमची छकुली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

satish bharatwasi

भेगाळल्या टाचांनी तो तुडवतोय वाट खडकाळ, विस्कटलेल्या केसांची दाढीच्या वाढलेल्या खुंटांची नसते तमा त्याला। खांद्यावरच्या पिशवीत फुले शाहू आंब #poem #nojotophoto

read more
 भेगाळल्या टाचांनी तो
तुडवतोय वाट खडकाळ,
विस्कटलेल्या केसांची
दाढीच्या वाढलेल्या खुंटांची
नसते तमा त्याला।
खांद्यावरच्या पिशवीत
फुले शाहू आंब

yogesh atmaram ambawale

पुरुषाला ही मन असतं... #yqmarathiquotes #yqtaai #yqmarathi #पुरुष #स्त्रीपुरुष #हळवे_मन #मराठीलेखणी असे नाही की,रडत नाहीत जे त्यांना मन ना

read more
असे नाही,की रडत नाहीत जे त्यांना मन नाही,
दुःखावले जरी मन तरी भावना काही कळत नाही.
हळव्या मनाचा असतात स्त्रिया,यांना लगेच रडता येते,
जरा जरी दुःखलं मन, की डोळ्यातून अश्रू बाहेर येते.
पण पुरुषांचे काय त्यांना हे कधीच जमत नाही,
कितीही दुःखलं मन,तरी अश्रू बाहेर येत नाही.
म्हणून लावला जातो अर्थ,की पुरुषांना मन नाही,
त्यांना ही मन आहे हो,पण भावना दाखवता येत नाही 
पुरुष ही हळवा असतो,रडतो तो ही मनाच्या अंतरी,
डोळ्यातून जरी वाहल्या नाहीत,तरी मनी ढळतात अश्रुंच्या सरी.
पुरुष हा कितीही कठोर वागला,तरी आतून कोमल हि असतो,
बापाच्या रूपात तो, मुलीचं लग्न लागताना दिसत असतो.
सर्वांचे चेहरे आनंदाने खुळलेले असतात,सर्वत्र आनंद असतो,
बाप मात्र सतत अश्रू पुसत,रडवा चेहरा लपवत असतो.
तगमग असते पुरुषाची,नेहमी कुटुंबाला आनंदी ठेवण्याची,
कसब ही किती सुंदर त्याची,होत असलेला त्रास कुणालाही न दिसण्याची. पुरुषाला ही मन असतं...
#yqmarathiquotes #yqtaai #yqmarathi #पुरुष  #स्त्रीपुरुष #हळवे_मन #मराठीलेखणी 
असे नाही की,रडत नाहीत जे त्यांना मन ना

sandy

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड #story #nojotophoto

read more
 सत्यव्रती         .…
तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile