Nojoto: Largest Storytelling Platform

New दाखवले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाखवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाखवले.

Related Stories

    PopularLatestVideo

Hritik Shinde

देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो आणि जेव्हा खरे

read more
 देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात 
आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो 
आणि जेव्हा खरे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
खरे आहे हे,मनाची भाषा कोणालाही कळत नाही,
पण असे ही कित्येक आहेत,
ज्यांना कळत आहे,पण ते दाखवत नाही.
दाखवले की फायदा उचलणारे टपलेले असतात,
म्हणून मनाची भाषा समजूनही कित्येक शांत राहतात.
अनुभव असतो पाठीशी,दगा अजमावल्याचा,
म्हणून जाणूनही दाखवत नाही जाणवल्याचा.
मनाची भाषा ही अशीच असते,
बऱ्याचदा ज्यांच्याकडून अपेक्षा असते,
त्यांनाच कळालेली नसते.
आणि ज्यांना कळालेली असते,
त्यांचे मन मानायला तयार नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
पुन्हा एकदा त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी 
भर रस्त्यावर खेळ मांडीला,
मनोरंजन करण्या लोकांचे कुणी दोरीवर तोल सावरला 
तर कुणी गळ्यात ढोल बांधीला.
कुणी आपल्या केसांना बांधून मोठा दगड उचलले,
तर कुणी पेटत्या टायर मध्ये उडी मारून दाखवले.
लहान लहान लेकरे ही होती त्यांचा सोबतीला,
हातात ताट घेऊन पैसे जमा करायला.
भर रस्त्यावर हा खेळ चालू होता,
दिले कुणी पैसे तर कुणी काढता पाय घेतला होता.
हा खेळ पाहताना एक गोष्ट बरी वाटली होती,
पैसे जमा करणाऱ्या मुलांच्या ताटात 10 रुपयांचीच गर्दी जास्त होती. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

yogesh atmaram ambawale

मराठी मालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #Collab लिहायला काय मी लिहून जाईल,

read more
लिहायला काय मी लिहून जाईल,
पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन,
लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल.
लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल,
तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल.
म्हणून मी थोडा घाबरतो आहे,
स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे.
पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो.
कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते,
तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते.
पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत,
जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत.
संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते,
शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो.
झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही,
"आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab 
लिहायला काय मी लिहून जाईल,

Secret Quotes

सहभागी ती पण होतीच बाकी मध्ये विश्वास जास्त आहेत तिचा तिची साथ मला कधीच नव्हती तरीही खूप लढलो तिच्या साठी अपेक्षा नाही ठेवल्या कसल्या एवढा त

read more
कायम नशिबावर ढकलून दिले तिने,
नशीब मध्ये घेऊन दूर सारले कायम,
विश्वास माझ्यावर नव्हता कधीच तिचा,
नाही माझ्या प्रेमावर कधी विश्वास ठेवला,
स्वतःवर पण होता की नाही माहित नाही,
उगाचच नशिबाआड लपून तिने कायम
फक्त नात्यात दुरावा साधला,
छळ करून भावनांचा दोघांच्या चटका
तिने माझ्या सोबत स्वतःही घेतला,
डाव नव्याने साधत जगाने खेळ असा
माझ्या भावनांच्या संसारात मांडला,
  AS Patil✍️ सहभागी ती पण होतीच बाकी मध्ये विश्वास जास्त आहेत तिचा तिची साथ मला कधीच नव्हती तरीही खूप लढलो तिच्या साठी अपेक्षा नाही ठेवल्या कसल्या एवढा त

sandy

मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...? नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस #story #nojotophoto

read more
 मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...?
नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का?
नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #Quote #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #story #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस

yogesh atmaram ambawale

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं #कळलंच #कायदा_सर्वांसाठी_एकसमान_____कधीच_नसतो

read more
असं का ??
कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो.....

त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र
"तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले.
(Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

sandy

❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच #story #nojotophoto #marathivichar9

read more
 ❤️💛❤️💛
ट्रेन मधलं प्रेम
💛❤️💛❤️

कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile