Nojoto: Largest Storytelling Platform

New वादळवारा सांग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वादळवारा सांग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वादळवारा सांग.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

कसंबसं तीन स्वतःला सावरलं होत...
वादळानं सुद्धा तेच हेरलं
होत...
®कैलास #वादळवारा

ankit

वादळवाट... #मराठीकविता

read more
आहे जरी मार्ग अंधारात,
तरी जिद्द क्षणाक्षणात,
कधी असेल आनंद
कधी जिवघेणा झंझावात...

असा प्रवास जिवनाचा,
तुझ्या माझ्या सोबतीचा,
नाही विझणार दिवे,
बनू आधार वातीचा...

सामोरे जाऊन सर्वाला,
येईल तुझ्या संगतीला,
उरलेल्या श्वासांमधे 
करू प्रवास परतीला...

मग सरुन काळोख,
होईल नवी पहाट,
सोबत चल माझ्या,
ओलांडून वादळवाट...

- अंकित

©Ankit Wagh वादळवाट...

Vin's Bansode

माझे काही शब्द तू टिपले

लिहले असून पुन्हा वाचले

क्वचित उत्तर राहून तरी प्रश्न आहे

नकोसे अश्रू वाहतील आहे

सैर मनाची पैलतीरी

वादळवाट लहरत आहे. #वादळवात

sandy

गप्प बसशील, काही बोलणार नाहीस..... कसं थोपवशील.... सांग, नि:शब्द वादळाला... नजर चोरशील, डोळे पुसशील..... कसा लपवशील.....सांग, #poem #nojotophoto

read more
 गप्प बसशील,
काही बोलणार नाहीस.....
कसं थोपवशील.... सांग,
नि:शब्द वादळाला...

नजर चोरशील,
डोळे पुसशील.....
कसा लपवशील.....सांग,

RJ कैलास नाईक

#वादळाला ते कसे कळाले

read more
 #वादळाला ते कसे कळाले

vishnu thore

सांग सांग पांडुरंगा...

read more
 सांग सांग पांडुरंगा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile