Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाचं फुलपाखरं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाचं फुलपाखरं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचं फुलपाखरं.

    PopularLatestVideo

Agricoss Akash Babaso Chavan

निर्माल्य प्रेमाचं...

read more
निर्माल्य प्रेमाचं. .....

नदीत सोडावं की नव्या काळाला अनुसरून 
आणि 
पर्यावरणाला धरून मनाच्या मातीत खोल खोल गाडून 
त्याचा वापर खत म्हणून करावा..
नवीन झाडाला त्या खताची मात्रा द्यावी का ? 
हा परत एकदा समोर आलेला गहन प्रश्न 
कारण 
"या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आवघड आहेच त्याबरोबर अगत्याच सुद्धा, नाही का ?"  
कारण
 जर या खतान त्याची जात दाखवली आणि याचा गुणधर्म नवीन झाडाला आला तर...
 पुन्हा एकदा प्रेमाचं निर्माल्य होणार आणि त्यासाठी पुन्हा एक नदी दूषित होणार कायमचीच.... निर्माल्य प्रेमाचं...

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sunil Zarikar

प्रेमाचं भविष्य..

read more
प्रेमाचं भविष्य कळलं असतं.. 
तर प्रेमात काय उरलं असतं.. 
आधीच सगळ ठरवुन मग सर्वांनी प्रेम केल असतं.. 
कोणाला प्रेमाच महत्व समजल नसतं, 
भावना विरहित जिवन राहिलं असतं.. 
प्रेमाचं प्रेमपणं मिळालं नसतं, नात्यातल्या नाजुक भावनांना मग कोणीच समजुन घेतलं नसतं.. 
रुसवे फुगवे लाड लटके सारं काही विरले असतं
ठरवुन केलंल प्रेमच मग इतिहास जमा झालं असतं...! प्रेमाचं भविष्य..

शब्दांचेअवजार

चांदण प्रेमाचं प्रतीक असत.

read more
चांदण्याच्या छायेत,
तू दिसतेस सुंदर,
गालावरच्या खळीसोबत,
हसतेस सुंदर. चांदण प्रेमाचं प्रतीक असत.

Kunal Salve

तोरण

तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार 
तू गेलीस सोडून म्हणून, 
मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण 
#प्रेमाचं 
#मराठीलेखणी 
#महाराष्ट्र 
#असाचकाहीतरीमनातला

मयुर लवटे

प्रेमाचं स्वप्न Light for U Love Trending Comedy Quotes

read more
प्रेमाचं स्वप्न 

आज स्वप्नात गेलं तिचं 
माझ्याकडे लक्ष. 
तिला पाहून मलाही वाटलं, 
आज लावूनच टाकावं प्रेमाचा 
सगळा सोक्ष मोक्ष. 
तेवढ्यात आठवलं मनाला 
तीन विषय जुने बाकी. अन, 
पुढला सत्र महिन्यावर आहे.
तर आपण व्हायला पाहिजे 
थोडं दक्ष... 

-Mayur lawate प्रेमाचं स्वप्न #Light #for #U #Love #Trending #Comedy #Quotes

sneha

पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto

read more
.



प्रत्येक नात्यांमध्ये दोनही गोष्टी खूप 
महत्वाच्या असतात पैसा आणि प्रेम,
पैसा नसेल तर जगणं अशक्य असते,
आणि पैसा खूप असेल आणि प्रेमच
नसेल तर ते नात टिकनही अवघड
            असते म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या
आहे पैसा आणि प्रेम.

©sneha पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप
गरजेचं आहे आयुष्यात.
#nojotto

Swapnil Mendhe(माझा मी)

विचार असावे प्रेमाचं प्रतिबिंब दाखवणारे. Instagram: @maza_mee #nojotomarathi #marathi #Hindi #Love #Thoughts #माझा_मी

read more
आपण मनात एक विचार धरतो,
तेव्हाच अचानक एक फोन येतो,
आणि मनातल्या विचारांची पूर्ती होते,
कारण ते विचार पाण्यासारखे असतात,
प्रेमाचं प्रतिबिंब दाखवणारे. विचार असावे प्रेमाचं प्रतिबिंब दाखवणारे.
Instagram: @maza_mee

#Nojoto #NojotoMarathi #Marathi #Hindi #Love #Thoughts #माझा_मी

RJ कैलास नाईक

#प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास

read more
प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास #प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास

अल्पेश सोलकर

प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter love #प्रेम # #alpeshsolkar

read more
प्रेम करणे
 चुकीचं नाही
पण
प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे
चुकीचे आहे...
 प्रेम करणे
 चुकीचं नाही
पण
प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे
चुकीचे आहे...
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter #love #प्रेम #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile