Nojoto: Largest Storytelling Platform

New मानाची बैलजोडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानाची बैलजोडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानाची बैलजोडी.

    PopularLatestVideo

Satish Deshmukh

बैलजोडी #Shiva #मराठीकविता

read more
बैलजोडी

तळपत्या उन्हात या, वखर पाळी कोण करतो ?
भेगाळली जमिन ही, मऊ काळी कोण करतो ?

लाख येवो यंत्र जगती, बैलजोडी मस्त आहे !
तडकल्या रानास या, पुरणपोळी कोण करतो ?

पोसतो जगास साऱ्या, सोबतीला बैलजोडी !
खळ्यावर शेवटी, रास पिवळी कोण करतो ?

ढेकळाच्या चांदण्या अन् बैलजोडी चंद्र माझा !
ढेकळावर उजेडाची, लिखावटी कोण करतो ?

देव आहे, सण आहे, पूज सखे आज त्याला!
शंकराचा दूत आहे, अन्न पाणी तोच देतो !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,पुसद
जि यवतमाळ.

©Satish Deshmukh बैलजोडी 

#Shiva

अल्पेश सोलकर

सजली मानाची गुढी.. डौलात दारात उभी.. आनंदाचा .. सन्मानाचा... प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात.. गोडवा......! नवीन वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपा

read more
सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा...! सजली मानाची गुढी..
डौलात दारात उभी..
आनंदाचा .. सन्मानाचा...
प्रेमाचा . सजला नात्या-नात्यात..
गोडवा......!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
गुढीपा

sandy

☺ फोटॊ पहातांना☺☺ फोटो पहातांना अविस्मरणीय क्षणजुन्या आठवणी ताज्या होतातते प्रसंग नव्याने शहारे देतात.फोटो पहातांना. तो मिस्कीलसा प्रसंग त्य #nojotophoto

read more
 ☺ फोटॊ पहातांना☺☺
फोटो पहातांना अविस्मरणीय क्षणजुन्या आठवणी ताज्या होतातते प्रसंग नव्याने शहारे देतात.फोटो पहातांना.
तो मिस्कीलसा प्रसंग
त्य

sandy

!!भाऊबीज !! ..... धन्य धन्य ती माझी ताई ओवाळणी करील मला आज धन्य धन्य हा कवि मानाची देईल भाऊबीज कवितेचा करुन साज..... .... #poem #nojotophoto

read more
 !!भाऊबीज !!
.....
धन्य धन्य ती माझी ताई
ओवाळणी करील मला आज
धन्य धन्य हा कवि 
मानाची देईल भाऊबीज
कवितेचा करुन साज.....
....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile