Nojoto: Largest Storytelling Platform

New हट्ट समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हट्ट समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हट्ट समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

Shabda Kimaya

हट्ट

read more
हट्ट करणं म्हणजे 
                     परेशान  करणं असतं का 
काळजी करणं म्हणजे 
                   डोकं खाणं असतं का 
फोन करणं म्हणजे 
                   वैताग देणं असतं का 
प्रेमाचे नऊ दिवस सरले की 
                    हेच ते प्रोपोज वालं  
          प्रेम असतं का  
                                      -97 हट्ट

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Shabda Kimaya

#हट्ट

read more
तो म्हणतो 
हट्ट नको करु  माझ्या जवळ 
नाही तर मी नाही
              बोलणार तुझ्या सोबत 
नाहीच करणार मुळी 
  हट्ट मी
पण लक्षात ठेव 
    हट्ट करुनच मागीतलय
                        तुला देवा जवळ
                          
                                 -97 #हट्ट

somnath gawade

#हट्ट

read more
रात्रभर तो बरसत राहिला
एखाद्या बेभान पावसासारखा..
ती मात्र भिजलीच नाही
केवळ छत्रीच्या हट्टापायी...
 #हट्ट

कवी - के. गणेश

मनाचा हट्ट

read more
आवड अन् निवडीचा हट्ट
कधी कधी महागात पडतो,
कारण फक्त एकच असतं,
गुंतलेला जीव नडतो..!

                           @kganesh मनाचा हट्ट

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

हट्ट... ❤ #nojotophoto

read more
 हट्ट... ❤

Vinod Umratkar

एकलाच असताना मी
माझे मला करमेना ।
शब्द येऊन बोलले तेव्हा
काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो
#नोजोटो #marathi #nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile