Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवपाल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवपाल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवपाल.

Related Stories

    PopularLatestVideo

Janmejay Awasthi Sneh

गीत- शिवपाल सिंह 'निर्धन' स्वर- जन्मेजय 'स्नेह'

read more
mute video

Susheel Jaat

इन wagonr कार with cng जब भगवान राम ने लंका की लड़ाई में रावण के परिवार का नाश कर दिया 😛 , तो , रावण के परिवार की 'मृत आत्मायें' भगवान रा

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

शिवपाठ.... #poem

read more
शिवपाठ
4

शिव शिव शिव।असूरांचा काळ।
दिनांचा दयाळ।कैलाशी राणा।।धृ।।

स्वार्थाचीये ठायी। अहंकाराचे पायी।
शंभोवीण उपाय। काही नाही।।१।।

सत्य जगी केवळ। शिव नाम एक।
शिवावीन सर्वही । व्यर्थची ।।२।।

कवीराज विनवी। दंडवते जना।
आठवावा शिवशंभो।आणा ध्याना।।३।।

कवीराज।
8698845253 शिवपाठ....

HANAMANT YADAV (कवीराज)

शिवपाठ... #Quote

read more
शिवपाठ।
3
 तु रे भोळा सांब । दिनाचा दयाळू।
कनवाळू शिव । उमापती ।।धृ।।
चित्त तुझे ठायी । भाव माझा राही।
कैलाशी चंद्रमौळी । गौरीवरा ।।१।।
दु:खदैन्य पाठी। काया बुडलीसी।
मातले आसूर। वसु़ंधरेठायी ।।२।।
कवीराज सांगे । शिवनाम एक।
जाळूनीया पापे । रक्षितसे ।।३।।
कवीराज.
८६९८८४५२५३ शिवपाठ...

Pratyush Singh

mute video

Kishor Rokade

जय शिवराय जय शिवराय..

read more
!! माझ्या राजा र...!!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

खऱ्या खोट्याची जाणं व्हावी..यासाठी 
छत्रपतींच्या वारसांचा..अन बाबराजें सोबत..
प्रत्येक शिवमावळ्यांचा जीव तळमळत आहे.!
पहा महाराज आज काय घडतं आहे..
तुमच्या मावळ्याला..शिवकार्यच नडत आहे.!

आज महाराष्ट्रात "शिवभक्त" शिव विचार..जपत आहे.!
त्या कार्याचं मोल..त्यांच्या पाठीवर उमटवलं जात आहे.!
पहा महाराज आज काय घडतंय आहे..
तुमच्या मावळ्याला शिवकार्यच नडत आहे..!

अश्रूंनी आज त्यांच्या..शिवचरणाला अभिषेक आहे.!
सर्व सहन करून देखील..शिवभक्त तटस्थ आहे..!
आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत..
याचा सार्थ अभिमान.. आम्हांस आहे..
दाखवुन देऊ शिव मावळ्यांच्या कार्याने..की
छत्रपती शिवरायांचे वाघ अजूनही जिवंत आहे.!
जय शिवराय..

©Kishor Rokade जय शिवराय

जय शिवराय..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile