Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटायला तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटायला तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटायला तुला.

    PopularLatestVideo

Rupali meshram

मला तुला भेटायच होत

read more
mute video

Kunal Yadav

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

read more
mute video

nisha Kharatshinde

शब्दच आले भेटायला #मराठीकविता

read more
शब्दच आले भेटायला

शब्दच आले 
आज भेटायला
मला म्हणाले
लिहित नाहीस आता
कुठ बिनसलंय ?
उचल लेखणी
जुळव यमक
नको  दुरावा असा
शब्दच आम्ही 
अबोल तुझ्याविना
तू साद दे
मग होईल रचना
हळवे,प्रेमळ
मैत्र,विरह 
जुळव शब्द
एकदाच ऐकना

✍️काव्यनिश.

©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला

Pavan Dhongade

कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव , ती आशर्यचकीत होइन , तेवढ्यात तिला I Love You म्हणाव .. पवन १६१२२११४ #शायरी

read more
कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव ,
ती  आशर्यचकीत होइन ,
तेवढ्यात तिला I Love You म्हणाव ..
पवन १६१२२११४ कधीकधी वाटतं या ढगांवर बसून तिला भेटायला जाव ,
ती  आशर्यचकीत होइन ,
तेवढ्यात तिला I Love You म्हणाव ..
पवन १६१२२११४

Sunil Zarikar

तशी ती परत भेटायला हवी..

read more
तशी ती परत भेटायला हवी..
परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा  सांगावी..
सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी..
तिची अदाच निराळी..
तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..

Abhang Nair

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #Nojoto #nojotomarathi #Love #Learning #poem तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त त

read more
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला कसं सांगु कि, तिला जपायचय.....
चिंब पावसात बेधुंद होवुन भिजायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

खोल-आत मनात तिच्या फक्त मलाच रहायचय.....
तिच्या त्या पे्माला मनोमन आठवायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिने पहाव पुन्हा म्हणुन खुप-खुप छान दिसायचय.....
आणी फक्त तिच्यासाठी Gentlemen बनायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला घेवुन लहरीं वर मनसोक्त उडायचय.....
आणि फक्त तिच्यासाठी अवघ्या जगासोबत भिडायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

कधी तिच्या कुशीत पडुन मनसोक्त रडायचय.....
तर कधी तिच्यासोबत दिलखुलास हसायचय..... 

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #NojotoQuote तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
#nojoto #nojotomarathi #love #learning #poem 
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile