Nojoto: Largest Storytelling Platform

New जिद्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिद्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिद्द मराठी.

    PopularLatestVideo

Ramdas Narwade

जिद्द 
मरणाऱ्या जीवन देणारी 
निरसाना रस देणारी...

अंधारात ज्योत होणारी 
भटकल्या दिशा देणारी..

थांबल्या स्पुर्ती देणारी 
लंगड्या पंख होणारी...

स्वप्नांना पूर्ती देणारी 
नरकीया स्वर्गी नेणारी...

बुडत्या वर काढणारी  
विजयी मुकुट घालणारी...

जगी काहीही होत असे सिध्द 
जर असेन मनी एक जिद्द...जिद्द...जिद्द... 

©रामदास नरवाडे पाटील #love #For #मराठी #भाषा  #कविता #जिद्द #महाराष्ट्र #motivation

Kiran Kandalkar

जिद्द जिद्द Love #मराठीकविता

read more
पर्वा तिला दुध डेअरी वरती बघुन
खरच मला प्रेम झाल्यासारखं वाटलं.

आज मित्रांमध्ये तिच्याबद्दल, सांगतानी
मन माझ दाटल.

पुन्हा परत डेअरी वरती आमची
गाठ भेट झाली.

ति माझ्या कडे चोरुन बघता बघता
माझी किटलीच घेऊन गेली.

आणि मला प्रेम झाल्या सारख वाटल.

परत ति आज तिच्या, गालावरची बट
सावरत डेअरी वरती आली.

आणि परत भान विसरून माझी
चप्पल घालून गेली.

आणि मला प्रेम झाल्या सारखं वाटल.

आज त किटली द्यायच्या कारणाने 
चक्क, ति घरी माझ्या आली.

आई जवळ बसुन,आईची फणी ही
घेऊन चालली.

आता माला थोडी,शंका येवु लागली.

आणि जाता जाता तिना आई जवळ 
चुगली माझी केली.

नंतर मि ही मना ला समजावल
 चोरटी आहे साली.

अणि मला खरच प्रेम झाल्या सारखं वाटल.

                                                                                      लेखन.किरण कांदळकर

©Kiran Kandalkar जिद्द

जिद्द

#Love

Shayar Dhanush

जिद्द #कविता

read more
mute video

🎡🍑WRITER'S CHOICE🍑🎡

जिद्द #कविता

read more
****दीये और तम का रण*****
दीये और तम का  रण था ,
प्रहार प्रखर  प्रबल  था l
मुकाबला हुआ डट  कर ,
शत्रु पक्ष  सबल  था ll
     घात  प्रतिघात  सब सहे,
     निर्णय  अंतिम  अटल  था l
     लड़ते  रहें अड़ते रहे ,
     शक्ति  समग्र  सकल  था ll
देख अड़  जाने कि जिद्द  ,
अंधकार का मन घबराया  l 
जंग जीतने की चाहत में ,
उसने हर प्रपंच अपनाया  ll
       एक हुए चोट  खाये हुए सब दीप ,
       मिलकर  सब एक साथ जल  उठे  l
       मजबूत  था जो सिंहासन  तम  का ,
       चरागों  के जोर से वो हिल  उठे  ll
मनाने  लगे सब  दिवाली ,
चेहरे सबके खिल  उठे l
जीत  हुयी उनकी  जो ,
दीप सम राह में नहीं रुके ll. जिद्द

prachi dixit

छोड़ दिया सबने मुझे यहाँ तन्हा  अकेला।
अब बस मै हूँ संग तेरी यादे हैं और तुझे पाने की जिद्द में बुलंद है मेरा हौसला। #जिद्द

RJ कैलास नाईक

जिद्द

read more
 जिद्द

mohit pal

वक़्त वक़्त की बात है 
आज आपका उड़ लीजिये
कल हमारा आयेगा 
उड़ा देंगे #जिद्द

suresh pawar

बची कूची 
उम्मीद थी
एक जमाने में
वो मेरी भी जिद्द थी
सुरेश पवार #जिद्द

Babita Buch

mute video

SHOBHA GAHLOT

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile