Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यक्ती आणि वल्ली pdf Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यक्ती आणि वल्ली pdf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यक्ती आणि वल्ली pdf.

Related Stories

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

शैलेश

तेरी झलक सरफेसी वल्ली #ज़िन्दगी

read more
mute video

Mantu Mantu Turi

BC pdf pdf #ज़िन्दगी

read more
mute video

Alonegirl

व्यक्ती

read more
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो
तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या
न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती

Jayshree Hatagale

स्वतः जळत राहायचं ....
मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं
खरंच काही व्यक्ती .....
किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती

Sachin Zanje

व्यक्ती

read more
एखादा व्यक्ती आपणाला
तेव्हाच समजतो.
जेव्हा त्याच्या
सकारात्मक व नकारात्मक ह्या 
दोन्ही बाजू कळतात.
सचिन झंजे.. व्यक्ती

shubham .g. sabale

खरी व्यक्ती

read more
mute video

Shraddha kamble

जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे. वरून शहाळ्यासारखी टनक आणि आतुन नीर्मळ असते. #Life_experience #KShraddha

read more
जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे.
वरून शहाळ्यासारखी टनक 
आणि 
आतुन नीर्मळ असते.

                      #KShraddha जगात‌ली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे.
वरून शहाळ्यासारखी टनक 
आणि 
आतुन नीर्मळ असते.

Ks Bharatpur

Matabi व्यक्ती #YouthOfIndia #कविता

read more
mute video

katha kavita sarita

स्पेशल व्यक्ती #OneSeason

read more
'स्पेशल व्यक्ती '
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद.
आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी.
पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू.
त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास.
लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '
ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू.
कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती  तळमळ करु.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '

©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती 

#OneSeason
loader
Home
Explore
Events
Notification
Profile