Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

तुझा भास... #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो.

read more
तू जवळ नसताना...
तुझा भास असतो.
एकांतात राहतो...
तरी तुझा सहवास असतो. तुझा भास...
#yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा 
तू जवळ नसताना...
तुझा भास असतो.
एकांतात राहतो...
तरी तुझा सहवास असतो.

मयुर लवटे

शेवटचं आज जाताना ,
मागे वळून पाहणं नव्हतं...
तेव्हाच कळलं मला ,
सारंच आता संपलं होतं… #तुझा_दुरावा

शुभम दि. कांबळे

तुझा टेड्डी आज,
ओलावल्या डोळ्यांनी,
तुला साद घालतो आहे,
संपव हा अबोला आता,
आकांताने बोलतो आहे...

                   -शुभम दिपक कांबळे #तुझा_टेड्डी

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

mute video

pooja d

भुकेलेल्या आपल्या
घासातला घास द्यावा ।
अन,प्रेम करणाऱ्याला
आपल्या वेळातला वेळ द्यावा ।। #तुझासहवास  #वेळ #चारोळी

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मी अजुनी तुझाचं आहे...! #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile