Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री विश्वासाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री विश्वासाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री विश्वासाची.

    PopularLatestVideo

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता

vinay vishwasi

#नवीनछंद_'साधना' #विश्वासी मात्रा भार:22

read more
माता-पिता का हरदम  सहारा बनिए।

आँखों का चमकता हुआ तारा बनिए।

प्रेम और खुशी का इक पिटारा बनिए।

जीवन  में भी उनके  उजियारा बनिए।
 #नवीनछंद_'साधना' #विश्वासी 
मात्रा भार:22

amol

मैत्री

read more
मैत्री हि एक
कांद्या सारखी आहे,ज्याला भरपूर थर 
आहेत,जे तुमच्या आयुष्यात स्वदिष्ठ चव
आणतील..............पण
जर तुम्ही त्यांना मधीच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते 
तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी 
आणतील.......  
          अमोल वैराळ मैत्री

Gayatri Sonaje

मैत्री #nojotophoto

read more
 मैत्री

Akash Murudkar

मैत्री

read more
 मैत्री

Ankit Rasal

मैत्री...... #Quote

read more
✍   मैत्री    ✍

आयुष्याच्या वेलीवर मैत्री हे कधी न गळणारे फुल आहे. फुलवावी तितकी ती फुलते पण पाकळ्या गळून  न देणे हे मित्रांचे ध्येय आहे. त्यात फुलांचा गंध म्हणजे विश्वास आहे. त्याच विश्वासाची किंमत ठेवणे हाच मैत्रीचा सन्मान आहे.....! मैत्री......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile