Nojoto: Largest Storytelling Platform

New थांबवाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थांबवाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबवाही.

    PopularLatestVideo

Durga Deshmukh

वृक्षतोड थांबवा #मराठीकविता

read more
mute video

Nitesh Gomane

थांबवा जातपात भांडण #poem

read more
थांबवा जातपात भांडण

जातीपातीवर का करता सारे आपण असे वाद
अहो माणुसकीने एकमेकांना द्या मदतीची साद....।।
 
 मी पणाचा अहंकार आपण ठेवूया बाजूला
 समविचारांचा रचूनी पाया जपूया माणुसकीला....।।

अहो कसेही वागा, कसेही जगा रक्त आपले लाल
जातीपातीच्या भांडणात आपण का करताय आपले हाल..।।

जातीपाती भांडण करून आपण सारे राहिलो आहोत मागे
एकरूपतेने विकास करु आता तरी व्हा जागे.......।।

हात जोडूनी विनंती करतो आज मी तुम्हाला
एकसंगतीने चला वाचवूया आपण आपल्या कोकणाला...।।
              
              ©कवी:-कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे
                           पाते पिलवली(चिपळूण)
                               9326779460 थांबवा जातपात भांडण

Kalyani Sonawane

आत्महत्या थांबवा..........🙏

read more
mute video

Vinod Umratkar

अखेर थांबली । न थांबणारी ही। स्पर्धा जीवघेणी। माणसांची।। #YourQuoteAndMine Collaborating with sangita parhad

read more
अखेर थांबली ।
न थांबणारी ही।
स्पर्धा जीवघेणी।
                   माणसांची।। अखेर थांबली ।
न थांबणारी ही।
स्पर्धा जीवघेणी।
                   माणसांची।।

 #YourQuoteAndMine
Collaborating with sangita parhad

vaishali

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा१ #मुलीवाचवा१

read more
कारण आजची मुलगी हीच उद्याची माता आहे...

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
चला तर

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1

read more
मुली वाचवा हे सांगण्याची
वेळ या समाजाला यावी,
यापेक्षा दुर्दैव काय असणार.....
ज्या मातेच्या गर्भातून जन्म घेतला
ती एक मुलगीच होती ना,, हे कसे विसरतात
ज्या देशात राहतात,, तीही 'भारत माता'
म्हणूनच ओळखले जाते ना.....
मुलगी म्हणजे अवतार देवीचा
अन तिचीच गर्भात हत्या करण्याचं पाप
कस घडत काय माहीत...
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
च

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: सौख्याचा शोध... #सौख्य हा विषय khushal Nimdeokar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधायला निघालो सौख्य,
काही केल्या सापडेना.
कितीही शोधले तरी निकामी,
सौख्याचा शोध काही लागेना.
शोधूनी थकलो तेव्हा घेतला हा बोध,
भेटले आहे त्यातच समाधान मानावे
आणि थांबवावे सौख्याचा शोध. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 विषय: सौख्याचा शोध...
#सौख्य

हा विषय
khushal Nimdeokar यांचा आहे.

_suruchi_

थांबवा ते रडगाणे भंगल्या हॄदयाचे पोवाडे भर चौकात रखडणे प्रेम जिवंतपणी जाळणे बास झाला आता वेदनांचा जयघोष कानठळ्या बसवणारा

read more
थांबवा ते रडगाणे
भंगल्या हॄदयाचे पोवाडे
भर चौकात रखडणे
प्रेम जिवंतपणी जाळणे

(Read caption)






 थांबवा ते रडगाणे
भंगल्या हॄदयाचे पोवाडे
भर चौकात रखडणे
प्रेम जिवंतपणी जाळणे

बास झाला आता
वेदनांचा जयघोष
कानठळ्या बसवणारा

Gayatri Modhave

काम छोटे किवा मोठे नसते, माणुसकी लाख मोलाची अस्ती. आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले. माझ्या आधी एक गिराहिक होते #Poetry

read more
काम छोटे किवा मोठे नसते,
माणुसकी लाख मोलाची अस्ती.
आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले.
माझ्या आधी एक गिराहिक होते म्हणून मला जरा थांबवावे लागले.
माझा नंबर येताच काकांचा बान सुटला होता.
 आधीचा गिरहिक जरा कीच्कटच होता.
तरी काकांनी संयम बाळगले, अंन झालेले
कथा कथान मला सांगायला लागले.
जणू काकांचा मूड आता सावरला होता,
त्यांच्या मनातला भर त्यांनी माझ्या जवळ बोलून व्यक्त जो केला होता..!


तात्पर्य: व्यक्त होयला शिका मनातले भार हलके करून नव्याने गोष्टींना पाहिला शिका...!

©Gayatri Modhave काम छोटे किवा मोठे नसते,
माणुसकी लाख मोलाची अस्ती.
आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले.
माझ्या आधी एक गिराहिक होते

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1

read more
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा
घेतला जिच्या पोटी जन्म
ती सुद्धा एक स्त्री आहे ह्याचे भान ठेवा.
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile