Nojoto: Largest Storytelling Platform

New ऊसाचे फुटवे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऊसाचे फुटवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऊसाचे फुटवे.

Related Stories

    PopularLatestVideo
cd210fdef067baaaa8a4181594a918e4

Pravin Suresh Pawar (psp)

धरणीच्या कुशी मधूनि नवे कोंब हे फुटले!  पाहता पाहता त्याचे रोपटे पण बनले!! उन वारा पाऊस सोसूनि रोपट्याचे अगदी झाडही जाहले! अश्यक असे काहीच नाही हे त्याने दाखवून दिधले!! - प्रविण सुरेश पवार(psp). # कोंब फुटले

# कोंब फुटले

4 Love

a1a14e17c845f5f55e59617cab6768ae

h_e_a_r_t brack

खामोसीया 
इस कदर सादगी दिखाने लगी है 
यादो से ज्यादा 
अब वो
ख्वाबो मे अने लगी है

©Shiv Bhushan arya
  ।।।।।कुछ टुटे फुटे शब्द।।।।।।।
@@@@@@@@@@@@

।।।।।कुछ टुटे फुटे शब्द।।।।।।। @@@@@@@@@@@@ #ज़िन्दगी

116 Views

3e88e9e1b658e362eeab979fe1e50cb3

Rahul Pisal

रुसवे ,फुगवे आहेत,
तुझ्या सहवासात येण्याचे!
तूच नाकारले म्हणून आता,
बहाणे तुला कवितेतून भेटण्याचे!

©Rahul Pisal रूसवे,फुगवे!
#Life #Shayar #poem 

#Love

रूसवे,फुगवे! Life #Shayar #poem Love #मराठीप्रेम

5 Love

5785786b113e5a52a2e383cad3e599d0

SURAJ SubhashJADHAV

या जन्माला फुटे न भाषा

या जन्माला फुटे न भाषा #poem

25,887 Views

f6829838aafe1e6afba754a7f11e1e71

YaRR SB

तेने यो छोरा अपना दिल का 💗भेद ना बताता तो ।।
तु Shayad छोड़ के ना जाती ।।💔💔 साचे दिल की बात है या

साचे दिल की बात है या

4 Love

d40faafd6a9d3e78fd39e1a10102f28e

Rama Maheshwari

हर दुख तेरा हर लेती माँ 
जो भी समस्या हो दूर करती माँ 
नौ दिन...नौ रूप लिये  भक्तों को 
दर्शन देती माँ 
प्रेम से जो हाथ जोड़े उस पर प्रसन्न
 होती माँ 
जय शेरावाली माता की 🙏🙏

©Rama Goswami
  जय कारा शेरावाली का बोल साचे दरबार की जय 🙏

जय कारा शेरावाली का बोल साचे दरबार की जय 🙏 #कविता

88 Views

c74bbe5130a04f7d91c0c87d388555af

गुमनाम शायर

टूट चुके है पत्थर की तरह, ए जिन्दगी।
मोम होते तो फिर साचे में ढल जाते।। टूट चुके है पत्थर की तरह ए जिंदगी
मोम होते तो फिर साचे में ढल जाते

टूट चुके है पत्थर की तरह ए जिंदगी मोम होते तो फिर साचे में ढल जाते

14 Love

b892a8e62b1863a77bb4fb6af0267040

Kumari Ratna

#बेटीबचाओ बेटीयाँ उस किरन कि तरह हैं , जिनके फुटते हि घर रौशनी से भर जाये। बचालो इन्हें ऐसा ना इनकी नस्ल हि खत्म हो जाय

#बेटीबचाओ बेटीयाँ उस किरन कि तरह हैं , जिनके फुटते हि घर रौशनी से भर जाये। बचालो इन्हें ऐसा ना इनकी नस्ल हि खत्म हो जाय

undefined Views

5c9c23acbd34cca7900bd80c7cf47fd8

@The unstoppable wind

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते
    तसाच मी वाऱ्याप्रमाणे 
    भटकंती करणारा पवन आहे असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम
         चैत्रात पालवी फुटते 
 कळीवर फुलपाखरू हळूच बसते
  पहिल्या सरीने माती गंधित होते
कस्तुरीच्या शोधत हरि

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुटते कळीवर फुलपाखरू हळूच बसते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरि #poem

5 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

आकाशाचे मैदान करून
जगण्याला पंख फुटले
स्वप्नांच्या आड येणारे
अन बंध सारे तुटले प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जगण्याला पंख फुटले...
#जगण्यालापंखफुटले

हा विषय
@Pragati Raut यांचा आहे.

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जगण्याला पंख फुटले... #जगण्यालापंखफुटले हा विषय @Pragati Raut यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

जीवनाच्या वाटेवरती मी स्वतःच हरवले
शब्दांनी मला सावरले
अन जगण्याला पंख फुटले
Yq ताईने प्रोत्साहन दिले
मी ही प्रयत्न केले
अन जगण्याला पंख फुटले
रसिकांनी भरभरून दाद दिली
मन आनंदाने हुरळून गेले 
अन जगण्याला पंख फुटले

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जगण्याला पंख फुटले...
#जगण्यालापंखफुटले

हा विषय
@Pragati Raut यांचा आहे.

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जगण्याला पंख फुटले... #जगण्यालापंखफुटले हा विषय @Pragati Raut यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तुझा रुसवा हा फसवा असावा,
जरी दिसला चेहऱ्यावर 
तरी तो मनात नसावा.
प्रेम म्हटले की हे व्हायचेच,
रुसवे फुगवे चालायचेच.
एक मात्र लक्षात रहावे,
हे रुसवे फुगवे कायम नसावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रुसवा..
#रुसवा1
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Nikita Walke यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रुसवा.. #रुसवा1 तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikita Walke यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

df2dc1e4f0698cc187efc4557c67a6eb

Hariom

jai ho malik ki🙏😇🙏🙏🙏

©Hariom #पूर्णगुरु_संतरामपालजी_महाराज
गुरु के समान कोई तीर्थ नहीं 
श्री नानक देव जी ने श्री गुरु ग्रन्थ साहेब जी के पृष्ठ 437 पर कहा है:-
नानक गुरु

#पूर्णगुरु_संतरामपालजी_महाराज गुरु के समान कोई तीर्थ नहीं श्री नानक देव जी ने श्री गुरु ग्रन्थ साहेब जी के पृष्ठ 437 पर कहा है:- नानक गुरु #जानकारी

8 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

मनात आशेची पालवी फुटता
जगण्यास येतो हुरूप 
झटकून टाकावी मरगळ मनाची
अनुभवावे आयुष्याचे नवे रूप 
 सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

0 Love

5deef21aac88ad10d9da5927b5d97ee5

Atul Waghade

सांगतो हा ऋतू
तुला आता बदलायचं
गळून जाशिल तरी
पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

सांगतो हा ऋतू
तुला आता बदलायचं
गळून जाशिल तरी
पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आता असे करूया
रुसवे फुगवे बाजूला सारूया..
प्रेम देऊया प्रेम घेऊया
विसरूनी सारे तंटे प्रेमाने वागूया.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आता असं करूया...
#आताअसंकरूया
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आता असं करूया... #आताअसंकरूया चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

0 Love

3f80fa4f1043ceac5c56a0ad7971aa58

Ayesha Ansari

अगदी एका गडद खोलीत 
प्रकाशाच्या बीमाप्रमाणे
तुमचे शब्द माझ्या आयुष्यात
आसाची पालवी फुटते Writing Marathi after a whole year😁
सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=

Writing Marathi after a whole year😁 सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

0 Love

a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

क्षणात असे, क्षणात तसे
मनाचे खेळ, चाललेय कसे
कधी आघात होऊन कोसळते
कधी पालवी बनून अंकुरते लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या क

लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

भुललिया तुझ्या रूपा सावळ्या श्रीहारी
  नाच अनोखा बासरी लावुनिया ओठी....
  न्हाईन आनंदी छंद असावे तुझिया रंगे....
  धुन त्या बासरीचे केशवा माधवा अनेक नामे...
  खळी गाली स्मित ओठी क्षणांत विसरून 
     संसार सारा.....
  ईवलास नटुन बावरी प्रित तुझी ....
  आनंदऊत्सव सोबती कृष्णाची सावली ....
   विसरुनी गुंग नाम गोड मुखी ...
   भान हरपुन सोबत माझ्या मुर्ती तुझी ....... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा...
सर्व रुसवे फुगवे सोडून परस्परांवर रंगाची उधळण करत एकत्र येण्याच

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा... सर्व रुसवे फुगवे सोडून परस्परांवर रंगाची उधळण करत एकत्र येण्याच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगातरंगलेमी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाहताच तिला,
ती हवीहवीशी वाटली,
मनात ह्या माझ्या 
प्रेमाची पालवी फुटली. सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
म

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

0 Love

9db7be7496fcddce678ea94a67d2c2e1

Ekta Gour

पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

e0d84e4050328a0ee9a4dea39579d643

Harshita Dawar

Written by Harshita ✍️✍️
#Jazzbaat
लड़ती हूं ख़ुद से अपनों के लिए नहीं
लड़ती हूं ख़ुद से पहचान के लिए नहीं
लड़ती हूं ख़ुद से सुकून के लिए यहीं
लड़ते थकते अब सांस फूल जाती
कहती ख़ुदग़र्ज़ ख़ुद से लाखों सवाल भी मुझसे
ज़िन्दगी के टू‍टे फुटे ख्वाबों को झूठे मुठे नहीं
सच्चाई में सुकून हो बस यहीं ज़िन्दगी करीब वहीं #lifequotes #zindagi #realityoflife #yqbaba #yqsahitya #yqdidi 
Jazzbaat
लड़ती हूं ख़ुद से अपनों के लिए नहीं
लड़ती हूं ख़ुद से पहचान के लिए

#lifequotes #Zindagi #realityoflife #yqbaba #yqsahitya #yqdidi Jazzbaat लड़ती हूं ख़ुद से अपनों के लिए नहीं लड़ती हूं ख़ुद से पहचान के लिए #jazzbaat

0 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

या कातरवेळी सख्या ये तू जवळी
घेऊनि कवेत तू मजला 
चढू दे इश्काची लाली ।। मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कातरवेळ #सख्या #शृंगाररस

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पुन्हा ती वेळ यावी,
तुटलेली नाती पुन्हा जुळावी,
रुसलेली आपली माणसे पुन्हा जवळ यावी.
पुन्हा ती वेळ यावी,
प्रेमाने नाती टिकतात ह्याची समज यावी,
रुसवे फुगवे विसरून आपलेपणाची जाण व्हावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुम

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

आणाभाना घेवू नको 
तू येशील याची खात्री देवू नको
वाट मी पहात राहीन सखे 
तू येशील या कातरवेळी म्हणून सारखे सखे,
हिरमुसून जाईन सखे 
तू त्या कातरवेळी येशील नाही तेव्हा सखे.

 मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कातरवेळ #सख्या #शृंगाररस

0 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

कुछ काम तुम करो,कुछ हम करेंगे
तुम पुरी बनाया करो,हम गालों पर तुम्हारे 
आटा लगाया करेंगे 😂😂😂








See caption  😆😆 हे भगवान!! 🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ऐसा खाना पकानेवाला husband भी होता है क्या... 😔😔
अपने तो फिर भाग ही फुटे है 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
🤣🤣🤣🤣
      Rashmi 



₵ØⱠⱠ₳฿

😆😆 हे भगवान!! 🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ऐसा खाना पकानेवाला husband भी होता है क्या... 😔😔 अपने तो फिर भाग ही फुटे है 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️ 🤣🤣🤣🤣 Rashmi ₵ØⱠⱠ₳฿ #yqdidi #YourQuoteAndMine #yqshayar1221 #shayarifly

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शक्य नाही तुझ्याने हे होणे,
कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे.
कित्येकांचे हेच बोलणे होते,
सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते.
लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी,
किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी.
प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा,
हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile