Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यातला कचरा कसा काढायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यातला कचरा कसा काढायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातला कचरा कसा काढायचा.

    PopularLatestVideo

vishnu thore

पावसाळी व्हय मन      ढग डोळ्यात मायना      असा कसा फुटी गया       काळजाना ह्यो आईंना

read more
पावसाळी व्हय मन

     ढग डोळ्यात मायना

     असा कसा फुटी गया

      काळजाना ह्यो आईंना
- विष्णू पावसाळी व्हय मन

     ढग डोळ्यात मायना

     असा कसा फुटी गया

      काळजाना ह्यो आईंना

Ganesh Kumbhar

#delhiearthquake कथा आहे ठिक आहे पण ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा📞7️⃣6️⃣6️⃣6️⃣8️⃣1️⃣0️⃣2️⃣8️⃣2️⃣ #भयकथा

read more
mute video

Tormal Bharti

असा कसा रे तू #poem

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

Supriya Yewale

#navratri ज्यावेळेला माणूस दगडाखालचे हात काढायचा प्रयत्न करतो ना तेव्हा ते हात काढायचा प्रयत्न करतो💯🤞🥺 #मराठीविचार

read more
mute video

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health
loader
Home
Explore
Events
Notification
Profile