Nojoto: Largest Storytelling Platform

New असच होता मानत माझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असच होता मानत माझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असच होता मानत माझा.

Related Stories

Uttam Chorade

असच काहीतरी.. #मराठीविचार

read more
आजकाल गावाची अवस्था अशी आहे.
डोळे झाकून जरी दगड भिरकटला,
तर तो एखाद्या भावी सरपंचालाच लागणार..

उत्तम चोरडे..

©Uttam Chorade असच काहीतरी..

shrikant_dharpawar

mute video

Nil kharkar

असच हव्यव9द #nojotophoto

read more
 असच हव्यव9द

Prasaad Shendage

#असच सुचलं#

read more
१९९२-९३ मध्ये जन्मलेल्या बालकांना,
मुंबईमध्ये " हा दंगलीतला "
 असे संबोधले जाते,
तर आता २०१९-२० मध्ये जन्मलेल्या,
  बालकांना काय बरं म्हणणार..🤔😂 #असच सुचलं#

kishor

असच असत का..? #Quote

read more
असच असत का तुझ..? 
आज जोरजोरात  भांडायच 
उद्या पुन्हा प्रेमानं बोलायचं 
एकाच ग्लासात दोन बिस्किटान 
किती वेळ खेळत रहायचं..! असच असत का..?

Kapil Khirade

माझ्या मानत..... #marathi #najoto #मराठीकविता

read more
mute video

mady....

नशीब हे असच असतं

read more
mute video

Pooja Sable

आयुष्य असच असत #peace #Life_experience

read more
आयुष्यातील काही निर्णय चुकत जातात..पण त्यातून निराश व्हायचं नसतं..त्या गोष्टी मधून शिकून पुढं जायचं असतं...मागच्या चुका परत नाही करायचं बस एवढंच लक्षात ठेवायचं..आपल्या आयुष्याची चावी दुसरं कोणाच्या हातात देणं एवढं कमजोर तर कधीच नाही व्हायचं... लोकं फक्त फायदा उचलू शकतात बाकी नाही...यश पाहिजे असेल तर कायम त्या साठी प्रयत्न करा.खचून नाही जायचं..... आपल्याला काय पाहिजे तसं राहायचं...☺️ पूजा साबळे

©Pooja Sable आयुष्य असच असत
#peace

Dilip Ubale

खर आयुष्य असच असत

read more
mute video

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile