Nojoto: Largest Storytelling Platform

New लावणाऱ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लावणाऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लावणाऱ्या.

    PopularLatestVideo

Nilam Agarwalla

mute video

Vinay Sonawane

तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी #मराठीशायरी

read more
तुला पाहण्यासाठी 
सजत असतांना ,
आरसाच बोलला
" आधी स्वतःला 
नीट पहा
इथे असतांना "

©Vinay Sonawane तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी

Parasram Arora

लावण्या की सीमा रेखा

read more
काश  देख  लिया  होता   मैने  तुम्हे  ही 
इससे पहले  जब 
मैंने  पहली बार   तुम्हे  देखा था 
कदाचित  नहीं था  मालूम  मेरी  दृष्टि को क़ि 
कौनसे  रूप  कौनसे रंग   मेरी  प्रशंसा क़े 
पात्र बन  पाएंगे 
और लावण्य  की  कौंनसी  सीमा रेखा 
मेरे  ह्रदय को    उद्वेलित    कर  पाएगी लावण्या  की  सीमा  रेखा

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

Chaitu Bhadre CB

*जिभेच्या जोरावर लढणाऱ्या माणसानं कितीही डरकाळ्या फोडल्या तरी `डोक्यान ' लढणारा माणूसच जिंकतो......!!*

read more
जिभेच्या जोरावर लढणाऱ्या माणसानं कितीही डरकाळ्या फोडल्या तरी `डोक्यान ' लढणारा माणूसच जिंकतो...
@CB_Motivation *जिभेच्या जोरावर लढणाऱ्या माणसानं कितीही डरकाळ्या फोडल्या तरी `डोक्यान ' लढणारा माणूसच जिंकतो......!!*

viraj gosavi

kudal | आंब्रड गावाची कन्या कु लावण्या सोमा राऊळ |आमाच्या पप्पांनी गणपती आणला... #विनोदी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile