Nojoto: Largest Storytelling Platform

New पौर्णिमेचा चंद्र ग्रहण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पौर्णिमेचा चंद्र ग्रहण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमेचा चंद्र ग्रहण.

    PopularLatestVideo

Neelam Sharma

#मैं ग्रहणी हूं मैं ग्रहण भी हूं!

read more
mute video

Shankar Kamble

नभांगणी पुनवेचा 
         चांद शोभतो बिलोरी 
 लाट चुंबिते तटाला 
          प्रीत उसळे सागरी 

 मधु आलाप जुळूनी 
          योग साधला सुरम्य
 ओढ हूरहूर दाटे
         गूढ संवाद अगम्य

 दूध पिठोरी सांडले
         विखुरले भाव मोती
 सुख शयन त्यागुनी 
         मंद तेवतात ज्योती

 नेत्र कमळ उमले
       सूर व्याकूळ अधरी 
 कुंजवनी शीळ घुमे 
       देह फुलवी बासरी

 चित्तचोर काजव्यांची
        करू कोणाला कागाळी?
 सुख अवचित आले
        जशी सजली रांगोळी

 साक्ष देई कोण आता?
         झाला फितुर चांदवा
 तुझ्या पिरतीची नक्षी
        ओल्या हळदी गोंदवा

©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” 

#parent

yogesh atmaram ambawale

असावा माझ्या हाती,
कायम तुझाच हात.
जन्मो जन्मी मला,
तुझीच लाभो साथ. प्रकाशला पौर्णिमेचा चंद्र नभी..✍️

#पौर्णिमेचा_चंद्र #मिलनाची_रात्र #नाश_प्रेमाची #हात_तुझा_हाती_घेऊन  #प्रीत_तुझी_माझी #दीप #yqtaaimarathi

Deepali Ghoge

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

चंद्रासारख्या माणसाच्या  दोन बाजू..... एक पौर्णिमेच्या प्रकाशासारखी लख्ख तर दुसरी अमावस्येच्या काळोखात गुप्त...... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
चंद्र..
#चंद्र1
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कोजागरी प

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र.. #चंद्र1 सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोजागरी प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनमोहक पुर्ण रुप तुझे पहातच रहावे असे
कोजागिरी चा चंद्र तर जिवा लावी पिसे...
शांत शितल प्रकाश तुझा अंगावर ल्यावा
केशरी सुगंधित दुधाचा प्याला असावा 
ओंजळीत ही प्रियेचा मुखचंद्र असावा 
पाहू कोणता चंद्र,गुंता कसा सोडवावा ... 



 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
चंद्र..
#चंद्र1
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

कोजागरी प

pooja d

नियतीचा खेळ सारा सांग कुणाला चुकला... पौर्णिमेचा चंद्र ही इथे अमावस्येला स्वतःला मुकला... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
चंद्र अमावस्येला मुकला
अस म्हणू नको,
परत येताना नव्याने
प्रकाश घेऊन येतो...... नियतीचा खेळ सारा
सांग कुणाला चुकला...
पौर्णिमेचा चंद्र ही इथे
अमावस्येला स्वतःला मुकला...
 #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate
loader
Home
Explore
Events
Notification
Profile