Nojoto: Largest Storytelling Platform

New रस्त्याची कामे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रस्त्याची कामे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रस्त्याची कामे.

    PopularLatestVideo

Amrut Sonwane

त्या रस्त्याची वाट मी आज ही पाहत आहे,तू पुन्हां येशील हा कुठं तरी विश्वास आहे #Shayari

read more
त्या रस्त्याची वाट 
मी आज ही पाहत आहे,
तू पुन्हां येशील हा कुठं तरी विश्वास आहे त्या रस्त्याची वाट मी आज ही पाहत आहे,तू पुन्हां येशील हा कुठं तरी विश्वास आहे

Manish sahu

असर कामे का?? Ayush kumar Divya gupta🐰 Pankaj Gangwar Poonam Singh Shikha Sharma

read more
तुम्हें जो मुझसे इश्क़ है, वो असर काहे का   तुमसे जुड़ा जो बात ना हो ,वो खबर काहे का

तेरा अक्श है ही इतना असरदार 

अगर मैं फ़ना हि ना होऊं ,तो फिर असर काहे का!!

m@ असर कामे का?? Ayush kumar Divya gupta🐰 Pankaj Gangwar Poonam Singh Shikha Sharma

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रणिनों कसे आहात? आजचा विषय आहे अशी 5 कामे जी ऑगस्ट मध्ये करायची आहेत... #ऑगस्ट5 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
1 गाडीचा insurance
2 ध्वजवंदन शाळेत जाणे शक्य झाल्यास
3 केस कापायचे आहेत
4 2800 quotes मधून 48 बेस्ट quotes शोधणे आहे
5 book छापायचा विचार आहे.. सुप्रभात मित्र आणि मैत्रणिनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अशी 5 कामे जी ऑगस्ट मध्ये करायची आहेत...
#ऑगस्ट5
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #Y

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रविवारची शाळा... #रविवारचीशाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
पुन्हा भरू दे आज।
रविवारची ती शाळा।
जमवू दे गोतावळा।
                        माझ्या मित्रांचा।।
खूप झाले दिस आता ।
आला न योग जुळून।
ये मित्रा आज मिळून ।
                          शाळा भरवू ।।
सुट्टी आहे आज मित्रा।
दे सारे सोडून कामे ।
ती भरवू पूर्वीप्रमाणे ।
                         आपली शाळा ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रविवारची शाळा...
#रविवारचीशाळा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

माझ्या शहरातील रस्ता.. #yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी #शहरकीगलियाँ माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

read more
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट त्याची अवस्था,
कारणीभूत कोण ह्याला हे शोधण्यातच रस्त्याची दुराव्यस्था.
रस्ता खूप मोठा वाहने ही झालीत फार,
कुठेही करतात वाहने उभी रस्ता झालाय गहाळ.
खोद कामही झालीत फार सर्वत्र मातीचे ढिगारे,
बार माही रस्त्यावर पाणी पाईप लाईन साठी रस्ता केलाय बहाल.
फुटपाथ ही इथे खूपच मोठे झाले आता दिसेनासे,
दुकानदार हक्क गाजवी जसे फुटपाथ ह्यांच्या मालकीचे.
वाहतूक समस्या तर काय इथे पाचवीलाच पुजलेली आहे,
उलट दिशेने टाकून वाहने सर्व जॅम करीत आहे. माझ्या शहरातील रस्ता..
#yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी 
#शहरकीगलियाँ 
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

Vinay Mali

*साई इंटेरियर्स (Sai Interiors)* 🕰️🖼️🎉🚪🪑🛋️ *▼आमच्या सेवा :* *🏠रेसिडेन्सियल व 🏭कमर्सियल कामे :* इंटेरियर डिजाईन, वॉल प्लास्टरींग, पें

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile