Nojoto: Largest Storytelling Platform

New सुट्टीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुट्टीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुट्टीचा.

    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस... आजचा विषय आहे सावली बोलली एक दिवस... #सावलीबोलली हा विषय Imran S. S #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सावली बोलली ऐक दिवस
सावली बोलली ऐक दिवस 
मीच आहे सोबतीला तुला आयुष्यभर
कोणीच नसतं इथे कोणाचं 
मीच कायम राहील सोबती तुझ्या
जरी आला तुला थकवा किंवा आल्या कपाळावर आठ्या तूझ्या
मीच आहे मरणापर्यंत तुझी सोबती
कारण बाकी सगळे घेतात तुझी कायम फिरकी
इथे मीच आहे तुझ सर्वस्व
ज्यावर कधीच कोण दाखवू शकत नाही त्याच वर्चस्व
— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस...
आजचा विषय आहे
सावली बोलली एक दिवस...
#सावलीबोलली

हा विषय Imran S. S

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y #माझंठरलयं

read more
आज रविवार...सुट्टीचा दिवस,
वाटलं छान ९ वाजेपर्यंत झोपेल.
पण आई ने नेहमी प्रमाणे ७ वाजताच उठवलंय,
अशा प्रकारे सकाळीच ते सर्व बिघडलंय जे काही माझं ठरलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

अल्पेश सोलकर

चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ.. कधी तर.. अथांग सागरा समोर बसून.. माझ्या हातातला गुलाब अजूनही

read more
चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...


(Read In Caption) चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...
वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ..
कधी तर..
 अथांग सागरा समोर बसून..
माझ्या हातातला गुलाब अजूनही

अल्पेश सोलकर

चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ.. कधी तर.. अथांग सागरा समोर बसून.. माझ्या हातातला गुलाब अजूनही

read more
चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...


(Read In Caption) चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...
वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ..
कधी तर..
 अथांग सागरा समोर बसून..
माझ्या हातातला गुलाब अजूनही

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दुरावलेली शाळा #दुरावलेलीशाळा हा विषय Shruti Katrat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज खूप आठवली मला,माझी शाळा.
युअर कोट वर जेव्हा दुरावलेली शाळा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
मुकायचो आम्ही शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

read more
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

Prerana Jalgaonkar

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

read more
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा.
युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी.
गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे,
कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

sandy

‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस #story #nojotophoto

read more
 ‘‘उठा, उठा.. दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’

हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile