Nojoto: Largest Storytelling Platform

New समजून घ्या तुम्ही रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजून घ्या तुम्ही रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजून घ्या तुम्ही रे.

    PopularLatestVideo

प्रथमेश सुनिल जाधव

प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...! #poem

read more
।। मला 'ती' आवडते,💖💓
अजून आवडते, राहून राहून आवडते
आठवून आठवून आवडते।।
पण नाईलाज आहे ..
कारण..
ती तिच्या जगात खूश आणि मी माझ्या जगात ना खूश..!
आवडणं आणि ते प्राप्त होणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत..
कारण..
सागरात किती ही पाणी असलं तरी ते केवळ जल विहारास योग्य..
मात्र पिण्यासाठी पूर्णंतः अयोग्य..!
✍प्रथमेश सुनिल जाधव.. प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!

Nee K 07

#आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether

read more
आम्हां दोघांच्या प्रेमात एवढाच फरक होता की माझं फक्तं तिच्यावरचं प्रेम होतं ,आणि तिचं माझ्यावर पण प्रेम होतं..

©Nitin k #आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या)
#wetogether

Pratik Patil Patu

मला वाटतं.. ? थोडं गहन आहे, पण समजून घ्या! वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!!

read more
 मला वाटतं...

विचार सर्वांचा करायचा असतो
पण सर्वांच्याच  विचार करायचा नसतो

ऐकायचं सर्वांच असतं
पण सर्वांचच ऐकायचं नसतं

ज्याला घडायचं असतं
तो कधी बिघडत नाही

जिंकायला अनुभवू लागतो
आणि अनुभव हरवल्यावर मिळतो

थोडं गहन आहे, पण समजून घ्या!
वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!! मला वाटतं..  ?

थोडं गहन आहे, पण समजून घ्या!
वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!!

Bhojraj Shinde

अनाकलनीय असलं तरी समजून घ्या ती चतूराई तुमच्याकडे आहे ...धन्यवाद हभप.अॕड.डॉ .भोजराज शिंदे

read more
mute video

AHIR BOLI NEWS

या रे लेकरस्वन तुम्ही जागर कराले vishnu thore #मराठीकविता

read more
mute video

surajkumaregoswami

काळजी घ्या

read more
धजत नाहीत गं  हात 
आज शुभेच्छा लिहायला 
 पाहून परिस्थिती सारी 
   अश्रूच लागले यायला   
... काळजी घ्या

somnath gawade

#काळजी घ्या.

read more
अत्यावश्यक वेळी 
  बाहेर पडतानी
   मास्क लावा;
   उगाच कोरोना
पाठीमागे लागायचा.
      ☺️😊 #काळजी घ्या.

Shailesh Aggarwal

तुम्ही तुम्ही हो #शायरी

read more
तुम्हारे दिल का पता नही पर, हमारे दिल में तुम्ही तुम्ही हो 
इधर भी तुम हो उधर भी तुम हो, जिधर मैं देखूं तुम्ही तुम्ही हो

तुम्हे शिकायत हजार होंगी, हमें गिला ना है कोई तुमसे
इशारा करदो है जान हाजिर, मेरी अदालत तुम्ही तुम्ही हो

तुम्ही को मैंने खुदा है माना, तुम्हारे बुत की करी है पूजा
है मेरा सजदा तुम्हारे आगे, मेरी खुदाई तुम्ही तुम्ही हो

है प्यार करना गुनाह अगर तो, गुनाह हमसे हुआ है लेकिन
सजाए सारी कबूल मुझको, मेरी रिहाई तुम्ही तुम्ही हो

भुलाना चाहो भुला दो मुझको, तुम्हारे दिल पे है जोर किसका
मगर ना होगा कभी ये हमसे, मेरी मोहब्बत तुम्ही तुम्ही हो

 तुम्हारे दिल का पता नही पर हमारे दिल में तुम्ही तुम्ही हो
इधर भी तुम हो उधर भी तुम हो, जिधर मैं देखूं तुम्ही तुम्ही हो.....

©Shailesh Aggarwal तुम्ही तुम्ही हो

bhouso patil

स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

read more
स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या
bhauso patil स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

Archana Jadhav

समजून घे

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile