Nojoto: Largest Storytelling Platform

New भाकरीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाकरीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीची.

Related Stories

    PopularLatestVideo

Upare Shyam

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची फडफड... #भाकरीचीफडफड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
जगण्याची तडफड,
माणसाला नेते कोणत्या ही
दिशेकड🔃... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भाकरीची फडफड...

#भाकरीचीफडफड
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
भाकरीची धडपड
रोजचंच करते।
उपाशीपोटी कसा
निभाव लागे?? शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भाकरीची धडपड 

#भाकरीचीधडपड 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Motivation #रोटी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
लहानपणीचे राजेशाही  दिवस आठवले .. 
रागात म्हणालो आई काय बनवली ही भाजी आणि भाकरी..
आज आठवतंय त्या ट्रेन च्या गर्दीत आणि बॉस च्या किरकिरीत
तीच भाकरी कमवण्यासाठी भिजावं लागतं घामानं आणि करावी लागते चाकरी...

जे हवंय ते मागणं खूप सोप्प असायचं, तुटपुंज्या पगारात सारं काही मिळायचं.. 
त्या छोट्या पगारातही खूप किंमत होती नोकरीची...
मोठं झाल्यावर स्वतः अनुभवतोय.. बाबांची फाटलेली बनियन आणि चप्पल पाहून जाणवतंय..
ही सारी मेहनत आणि धडपड होती भाकरीची... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भाकरीची धडपड 

#भाकरीचीधडपड 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Hitesh Nikam

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

read more
  केव्हाही व्यक्तीचा सदाचार सोडवून त्याला लाचार बनवू शकते, गरज असते त्या वेळेस मात्र दृढ मनोबळ आणि आत्मविश्वासाची !!  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भाकरीची धडपड 

#भाकरीचीधडपड 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

niranjan wamanacharya

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एका भाकरीची श्रीमंती... #एकाभाकरीचीश्रीमंती चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
जगणं शिकवून गेली... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एका भाकरीची श्रीमंती...

#एकाभाकरीचीश्रीमंती

चला तर मग लिहूया.

omkar kapase

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।। पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला तुमची गरज हाय।। बारामती v #nojotophoto

read more
 ○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती v
loader
Home
Explore
Events
Notification
Profile