Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींचे पक्षी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींचे पक्षी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींचे पक्षी.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

आठवणींचे पक्षी..

read more
निर्विकार आठवणींना
नसतात कोणतेच रंग..
पण त्यांच्या अगतुक येण्याने
चेहरा मोहरतो अन्
जीव होतो दंग..! आठवणींचे पक्षी..

कवी - के. गणेश

आठवणींचे पक्षी.... #nojotophoto

read more
 आठवणींचे पक्षी....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणींचे पक्षी कितीही दूर गेले,
तरी फिरून पुन्हा हृदय रुपी घरट्यात येतातच. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणींचे पक्षी पाळतो मी
प्रेमाचे दाणे त्यांस खाऊ घालतो मी.
कैद न ठेवता रागाच्या कुठल्याही पिंजऱ्यात,
जीवापाड ह्या पक्ष्यांवर प्रेम करतो मी
आठवणींचे हे पक्षी कायम सोबत ठेवतो मी,
उडून न जावो खूप दूर इतकी काळजी घेतो मी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणींचे पक्षी
भुर्रकन उडताना
विचारांचे वादळ
थैमान घालताना

निर्णयाची वेळ
आलेली असते
काय शिकायचं
ठरवायचं असते

उत्तरं प्रवासात
हळूहळू मिळतात
नाही मिळाली तरी
विश्वास मागतात

विश्वास आणि अनुभव
मदत करतात
समृद्ध जगायला
आश्वस्त करतात

हे आणि त्या पक्ष्यांचे थवे
नावीन्य कोरतात
प्राणाच्या फुंकरेत
कैवल्य साधतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

Sanket Chaudhary

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
वारा कसला ही असो कोमट अथवा गार.....
अंतरी असलेला आठवणींचा पक्षी फिरतो अफाट ...
जुन्या क्षणांचा आढावा देतो, असो त्या वाईट वा छान...
जाणीव करून देतो आपुल्या गेलेल्या वेळच्या भावनांना...
हा आठवणी चा पक्षी असा सर्वच असते त्यावर स्वार...
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile